एकूण 5 परिणाम
December 25, 2020
नवी दिल्ली : मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीचे धाडसी निर्णय घेतले. मात्र या धाडसी निर्णयांनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला अभूतपूर्व असे फटके बसल्याचे चित्र दिसून  आले. वाढती बेरोजगारी, सकल राष्ट्रीय उत्पन्नातील घट या बाबी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. कोरोनाच्या...
October 18, 2020
या वर्षी काही तालुक्यांचा अपवाद वगळता चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी आणि शासनाने सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी दुष्काळ निर्मुलनासाठी करण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांचे आयुष्य अल्प असते. त्यामुळे झालेल्या कामाची निगा राखणे, देखरेख करणे आणि नवीन कामे करणे आदी कामांमध्ये सातत्य असणे खूपच...
October 18, 2020
नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर, मातृशक्तीचा आदर. हा आदर जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. आई ही केवळ देवता म्हणून पूजण्याची बाब नाही, तर व्यक्ती म्हणून तिचा उचित सन्मान करण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. जगातली कोणतीही आई ही आपलीच आई आहे, ही भावना समजून घेणारं कवीचं हृदय प्रत्येकाच्या आत उमललं...
October 17, 2020
मुंबई ः भारतीय छायाचित्रकार ऐश्‍वर्या श्रीधर हिने 56 व्या "वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर' पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. वन्यजीव छायाचित्रणातील सर्वोच्च आणि अंत्यत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार पटकावणारी ती पहिली भारतीय महिला छायाचित्रकार ठरली आहे. लंडनच्या "नॅच्युरल हिस्ट्री म्युझियम'ने...
October 05, 2020
म्हसदी (धुळे) : यंदा प्रथमच ३० वर्षांनंतर जोरदार पावसामुळे कायकंडा धरण तुडुंब भरले आहे. वनक्षेत्रातील पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने सांडव्याच्या पाण्यामुळे रस्‍ता वाहून गेल्याने ‘सर आली धावून अन् रस्ता गेला वाहून’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल...