एकूण 6 परिणाम
November 22, 2020
श्रीगोंदे (अहमदनगर) : नागवडे कारखान्यासाठी ऊसवाहतूक करणारे महादेव सानप (रा. बावी कापसी, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या "हिरा' नावाच्या बैलाचा अचानक मृत्यू झाला. त्या वेळी सानप यांनी फोडलेला हंबरडा जवळच्या तरुणांनी ऐकला. त्यांनाही गहिवरून आले. सोशल मीडियातून त्यांनी सानप यांचा व्हिडिओ व्हायरल केला. "...
October 31, 2020
मुंबई - अखेर लोकांच्या भावनांचा सन्मान ठेवत अक्षयने आपल्या चित्रपटाचे नाव बदलले. त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून त्याला मोठ्या प्रमाणात वादाला सामोरे जावे लागले होते. करणी सेनेनं तर याप्रकरणावरुन कायदेशीर नोटीस पाठवली होती. नाव बदलेल्या या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. चित्रपटातील...
October 29, 2020
मुंबई - अक्षय कुमारचा लक्ष्मी बॉंम्ब नावाचा चित्रपट येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच त्यावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. त्यामुळे अक्षयच्या या नव्या चित्रपटाला काही विरोधाला सामोरे जावे...
September 22, 2020
न्यूयॉर्क: अमेरिकेतील उटाहमधील सहा महिन्यांच्या चिमुकल्याने विश्व विक्रम केला आहे. कमी वयातील वॉटर स्किइंग करणारा हा चिमुकल ठरला आहे. वॉटर स्किइंग करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Video: मृत मुलाच्या ह्रदयाचे ठोके ऐकून फुटला भावनांचा बांध सहा महिन्याच्या चिमुकल्याने लेक पॉवेलमध्ये...
September 21, 2020
नवी दिल्लीः एखाद्या व्यक्तीप्रमाणे नांगीमध्ये सिगारेट धरून झुरके मारणारा खेडका सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. Video: कोरोनावर मात केल्यावर आमदाराने केला मंदिरात डान्स शाहरूख इनामदार याने खेकड्याचा व्हिडीओ शेअर केला असून, '2020 मध्ये दिसलेली...
September 18, 2020
नवी दिल्लीः बळीराजा म्हणजे सगळ्या जगाचा पोशिंदा. एका जिद्दी बळीराजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी त्यांना सलाम ठोकला आहे. Video: दोन सावल्या दिसल्या आणि बोबडीच वळली... आयएफएस अधिकारी मधु मिथा यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यांनी शीर्षक दिले आहे की, 'या...