एकूण 4 परिणाम
October 26, 2020
नागपूर ः लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक स्तरावरही विद्वानांमध्ये विशेष नोंद झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन वर्षे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍समध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी अस्पृश्‍यता व ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढ्याचा निश्‍चय केला. ‘...
October 17, 2020
मुंबई ः भारतीय छायाचित्रकार ऐश्‍वर्या श्रीधर हिने 56 व्या "वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ऑफ द ईयर' पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. वन्यजीव छायाचित्रणातील सर्वोच्च आणि अंत्यत प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार पटकावणारी ती पहिली भारतीय महिला छायाचित्रकार ठरली आहे. लंडनच्या "नॅच्युरल हिस्ट्री म्युझियम'ने...
October 16, 2020
कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ निरंतर विभागासमोरील चहागाडी चालविणाऱ्या आजी शुभांगी पाटील व त्यांच्या सून वैष्णवी पाटील यांना आर्थिक मदत म्हणून पंधरा हजार रुपयांचा धनादेश विद्यापीठाच्या फिजिक्स विभागातील २००२ च्या  बॕचमधील माजी विद्यार्थ्यांनी दिला. नात सिमरन व धनश्री यांच्या उच्च...
September 22, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा निधी वितरित न केल्यावरून नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत पदाधिकारी तसेच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हा निधी लवकरच ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची महिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी...