एकूण 12 परिणाम
January 15, 2021
धुळे : शहरातील कचरा संकलनाच्या जांगडगुत्त्याने शुक्रवारी (ता. १४) स्थायी समिती सभापतींसह सदस्यही चक्रावून गेले. रिलाएबल एजन्सीने कामास अचानक नकार कसा दिला, या प्रश्‍नाभोवती संशयकल्लोळ उभा राहिला. अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे उद्याच समस्या सुटेल, अशा आविर्भावात भाषण ठोकून वेळ निभावून नेली. शेवटी कचरा...
December 20, 2020
एकलहरे (जि.नाशिक) : नाशिक औष्णिक वीज केंद्रातील बोनस व काहीअंशी पगारवाढ मिळाल्याने कंत्राटी कामगारांची दिवाळी उत्साहात झाली. पण पगारवाढ अल्प झाल्याने कामगार आगीतून फुफाट्यात आला आहे.  ‘बोनस तर सोडाच, किमान वेतनही मिळेना’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर दिवाळीच्या दोन दिवस आधी, तर...
November 24, 2020
औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील महिला सदस्यांसाठी राखीव असलेल्या जागेवर काही महिला पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘विश्वासात’ घेऊन आलिशान वातानुकूलित दालनातील त्या अधिकाऱ्याने अखेर तेथून काढता पाय घेतला. अति ‘ऍटिट्यूड’ दाखविणाऱ्या या अधिकाऱ्याने महिला सदस्यांच्या विश्राम ग्रहासाठी राखीव असलेल्या...
November 22, 2020
श्रीगोंदे (अहमदनगर) : नागवडे कारखान्यासाठी ऊसवाहतूक करणारे महादेव सानप (रा. बावी कापसी, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या "हिरा' नावाच्या बैलाचा अचानक मृत्यू झाला. त्या वेळी सानप यांनी फोडलेला हंबरडा जवळच्या तरुणांनी ऐकला. त्यांनाही गहिवरून आले. सोशल मीडियातून त्यांनी सानप यांचा व्हिडिओ व्हायरल केला. "...
November 12, 2020
कामठी (जि.नागपूर)ः कामठी पोलिस ठाण्याचे तत्कालीन जनमाहिती अधिकारी तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त राजेश परदेशी यांनी अर्जदाराला माहिती अधिकार अंतर्गत जुनी कामठी पोलिस ठाण्याचे २० एप्रिल २०१९ व२७ एप्रिल२०१९ चे सीसीटिव्ही फुटेज दिले नव्हते. त्यांना माहितीपासून वंचित ठेवण्यासठी एसीपी राजेश परदेशी जवाबदार...
November 12, 2020
कामठी (जि. नागपूर) : कामठी पोलिस ठाण्याचे तत्कालीन जनमाहिती अधिकारी तसेच सहायक पोलिस आयुक्त राजेश परदेशी यांनी अर्जदाराला माहिती अधिकारअंतर्गत जुनी कामठी पोलिस ठाण्याचे २० एप्रिल २०१९ व २७ एप्रिल २०१९ चे सीसीटीव्ही फुटेज दिले नव्हते. त्यांना माहितीपासून वंचित ठेवण्यासठी एसीपी राजेश परदेशी जवाबदार...
October 16, 2020
कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ निरंतर विभागासमोरील चहागाडी चालविणाऱ्या आजी शुभांगी पाटील व त्यांच्या सून वैष्णवी पाटील यांना आर्थिक मदत म्हणून पंधरा हजार रुपयांचा धनादेश विद्यापीठाच्या फिजिक्स विभागातील २००२ च्या  बॕचमधील माजी विद्यार्थ्यांनी दिला. नात सिमरन व धनश्री यांच्या उच्च...
October 05, 2020
‘मास्क नाही, प्रवेश नाही; मास्क नाही, वस्तू नाही; मास्क नाही, सेवा नाही’ हा अभिनव उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. त्याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी केली जात आहे. ठिकठिकाणी यासंदर्भातील फलक झळकताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी...
October 05, 2020
म्हसदी (धुळे) : यंदा प्रथमच ३० वर्षांनंतर जोरदार पावसामुळे कायकंडा धरण तुडुंब भरले आहे. वनक्षेत्रातील पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने सांडव्याच्या पाण्यामुळे रस्‍ता वाहून गेल्याने ‘सर आली धावून अन् रस्ता गेला वाहून’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल...
September 29, 2020
पनवेल : कर्जदार आणि वसुली कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार खटके उडत असल्याच्या घटना पुढे येत असतानाच, सोमवारी (ता. 28) चक्क वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदाराचा पाठलाग करून रस्त्यावर अडवण्याचा प्रकार घडला. त्यामुळे संतापलेल्य कर्जदाराने रागाच्याभरात आपल्या दुचाकीलाच आग लावण्याचा प्रकार शीव-पनवेल महामार्गावरील...
September 25, 2020
कोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी थुंकत सामाजिक आरोग्य धोक्‍यात आणणाऱ्या व्यक्तींवर प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून कारवाईचा बगडा उचलला आहे. थुंकणाऱ्यांवर कारवाई करण्यासोबत त्यांचे प्रबोधनही करण्यासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनान विशेष प्रयत्न करत आहे.  लॉकडाउन शिथिल...
September 15, 2020
कोल्हापूर - सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांसह विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम शहर वाहतूक पोलिसांनी हाती घेतली. आज तब्बल 188 जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून 18 हजारांहून अधिकचा दंड वसूल केला.  कोरोनाचे संकट गडद होत आहे. दररोज जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बाधितांची संख्या वाढत आहे. लॉकडाऊन...