एकूण 8 परिणाम
December 20, 2020
एकलहरे (जि.नाशिक) : नाशिक औष्णिक वीज केंद्रातील बोनस व काहीअंशी पगारवाढ मिळाल्याने कंत्राटी कामगारांची दिवाळी उत्साहात झाली. पण पगारवाढ अल्प झाल्याने कामगार आगीतून फुफाट्यात आला आहे.  ‘बोनस तर सोडाच, किमान वेतनही मिळेना’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर दिवाळीच्या दोन दिवस आधी, तर...
November 24, 2020
औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील महिला सदस्यांसाठी राखीव असलेल्या जागेवर काही महिला पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘विश्वासात’ घेऊन आलिशान वातानुकूलित दालनातील त्या अधिकाऱ्याने अखेर तेथून काढता पाय घेतला. अति ‘ऍटिट्यूड’ दाखविणाऱ्या या अधिकाऱ्याने महिला सदस्यांच्या विश्राम ग्रहासाठी राखीव असलेल्या...
October 18, 2020
या वर्षी काही तालुक्यांचा अपवाद वगळता चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी आणि शासनाने सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी दुष्काळ निर्मुलनासाठी करण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांचे आयुष्य अल्प असते. त्यामुळे झालेल्या कामाची निगा राखणे, देखरेख करणे आणि नवीन कामे करणे आदी कामांमध्ये सातत्य असणे खूपच...
October 16, 2020
कोल्हापूर  : शिवाजी विद्यापीठाच्या प्रौढ निरंतर विभागासमोरील चहागाडी चालविणाऱ्या आजी शुभांगी पाटील व त्यांच्या सून वैष्णवी पाटील यांना आर्थिक मदत म्हणून पंधरा हजार रुपयांचा धनादेश विद्यापीठाच्या फिजिक्स विभागातील २००२ च्या  बॕचमधील माजी विद्यार्थ्यांनी दिला. नात सिमरन व धनश्री यांच्या उच्च...
October 05, 2020
‘मास्क नाही, प्रवेश नाही; मास्क नाही, वस्तू नाही; मास्क नाही, सेवा नाही’ हा अभिनव उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. त्याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी केली जात आहे. ठिकठिकाणी यासंदर्भातील फलक झळकताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी...
October 05, 2020
म्हसदी (धुळे) : यंदा प्रथमच ३० वर्षांनंतर जोरदार पावसामुळे कायकंडा धरण तुडुंब भरले आहे. वनक्षेत्रातील पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने सांडव्याच्या पाण्यामुळे रस्‍ता वाहून गेल्याने ‘सर आली धावून अन् रस्ता गेला वाहून’ या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल...
September 29, 2020
पनवेल : कर्जदार आणि वसुली कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार खटके उडत असल्याच्या घटना पुढे येत असतानाच, सोमवारी (ता. 28) चक्क वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदाराचा पाठलाग करून रस्त्यावर अडवण्याचा प्रकार घडला. त्यामुळे संतापलेल्य कर्जदाराने रागाच्याभरात आपल्या दुचाकीलाच आग लावण्याचा प्रकार शीव-पनवेल महामार्गावरील...
September 22, 2020
औरंगाबाद : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाचा निधी वितरित न केल्यावरून नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत पदाधिकारी तसेच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हा निधी लवकरच ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची महिती पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी...