एकूण 1 परिणाम
November 02, 2020
एकाच महाशक्तीच्या अवाजवी कच्छपि लागणे चुकीचे आहे. दुय्यम किंवा सहायक देशाची भूमिका स्वीकारण्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर व जागतिक राजकारणात स्वतंत्र भूमिका घेण्याचा बाणा हळूहळू सोडून देत आहोत काय, असा प्रश्‍न निर्माण होतो आहे.   सध्याच्या काळातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध घडामोडी आणि केंद्र...