एकूण 7 परिणाम
जानेवारी 04, 2020
आमचे गुणवंत विद्यार्थी भविष्यात युरोपियन युनियनमध्ये जर्मनी, पोलंड, लाटविया, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क विद्यार्थी विनिमय कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात : डॉ. अमित कामले प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल काळजीत असतो , विशेषत: विज्ञानशाखेत स्पर्धेमुळे आणि भारतभरातील शासकीय...
नोव्हेंबर 04, 2019
सेलिब्रिटी टॉक - रकुल प्रित सिंग, अभिनेत्री  मी मूळची दिल्लीची. माझे शालेय शिक्षण दिल्लीतच झाले आहे. मला लहापणापासूनच अभिनयाची आवड होती. मी शाळेत असल्यापासून विविध स्पर्धेत आवर्जून भाग घ्यायचे. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मी मॉडेलिंग क्षेत्राकडे वळले. मॉडेलिंग करता करता अभिनयाकडे वळले...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचे...
सप्टेंबर 15, 2019
भारतात दूरदर्शन हे माध्यम आज (रविवार, ता. १५ सप्टेंबर) साठ वर्षं पूर्ण करत आहे. दूरदर्शनचे कार्यक्रम हा अनेकांसाठी एकीकडं स्मरणरंजनाचं माध्यम असताना त्याच वेळी माध्यमांतल्या बदलत्या प्रवाहांचा दूरदर्शन हा एक प्रकारचा मापकही आहे. दूरदर्शनचं एके केळी संपूर्ण प्राबल्य असलेला दूरचित्रवाणीचा छोटा पडदा...
सप्टेंबर 11, 2019
सेलिब्रिटी टॉक - सेहेर बंबा, अभिनेत्री मी मूळची सिमल्याची आहे. लहानपणापासून मला अभिनयाची आवड होती. त्यामुळे मी अगदी कमी वयातच अभिनेत्री होण्याचे मनाशी पक्के केले होते. माझे शालेय शिक्षण सिमल्यातच झाले. महाविद्यालयीन शिक्षणाकरिता मी माझ्या पालकांना मुंबईत पाठवण्यासाठी खूप विनंती केली. त्यांच्या...
मे 06, 2019
सेलिब्रिटी टॉक - समृद्धी पोरे वकिलीचा व्यवसाय सुरू असताना मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फिल्ममेकिंगचा डिप्लोमा केला. सगळे तंत्र शिकून घेतलं. स्त्री दिग्दर्शिका आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमी आहेत. दिग्दर्शक म्हणजे ‘कॅप्टन ऑफ द शिप’ सगळ्यांनी तुमचे ऐकले पाहिजे आणि लोक तेव्हाच ऐकतात जेव्हा तुम्हाला...
फेब्रुवारी 17, 2019
फिटनेस म्हटलं, की सिक्‍स पॅक ऍब्ज, बॉडी बिल्डिंग वगैरे वगैरे गोष्टी सगळ्यांच्या डोक्‍यात येतात; पण त्यापेक्षाही फंक्‍शनल फिटनेस हा फार महत्त्वाचा. "फंक्‍शनल फिटनेस' म्हणजेच रोजचं आयुष्य जगण्यासाठी लागणारा फिटनेस. याच फिटनेसला सर्वाधिक महत्त्व आहे. "मुंबई पुणे मुंबई 3' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान...