एकूण 4 परिणाम
January 28, 2021
लोहारा (जि.उस्मानाबाद): लोहारा नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती, सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया गुरूवारी (ता. २८) नगरपंचायतच्या सभागृहात पार पडली. यात अर्थ व बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गगन माळवदकर, आरोग्य, स्वच्छता व दिवाबत्ती सभापतिपदी काँग्रेसचे श्रीनिवास फुलसुंदर, महिला व...
January 23, 2021
बीड: केंद्र सरकारच्या सुचनेनंतर जिल्ह्यात पाच केंद्रांवर शनिवारी (ता. २३) कोरोनाविरुद्धच्या कोव्हिशिल्ड लसीकरणाचे पाचवे सत्र पार पडले. पुन्हा एकदा बीडचा लस टोचण्याचा टक्का मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक राहिला आहे. शनिवारी पाचशे लोकांना लस टोचण्याचे उद्दिष्ट असताना ५५४ लोकांना लस...
January 06, 2021
इचलकरंजी (कोल्हापूर) : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या येथील पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या नूतन सभापतीपदाच्या निवडी बिनविरोध पार पडला. अपेक्षेप्रमाणे आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर व राष्ट्रवादीचे नेते मदन कारंडे यांची पालिकेतील सत्ता कायम राहिली. जोरदार फिल्डींग लावूनही...
November 26, 2020
दाभोळ (रत्नागिरी) : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या राजकीय पक्षांचे सरकार असले तरी आपण एकीने काम करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम व संघटना दापोली विधानसभा मतदार संघामध्ये वाढवून पक्षाला बळ द्या, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दापोली विधानसभा राष्ट्रवादी...