एकूण 61 परिणाम
December 30, 2020
2020 हे खऱ्या अर्थाने करोनामुळे जगाची कसोटी घेणारे वर्ष ठरले. वर्षाची अखेर होताना करोनाच्या आणखी एका विषाणूने (कोविद-19 व्हियूआय) ब्रिटनला ग्रासले, तिथं नवी टाळेबंदी घोषित करण्यात आली. तब्बल चाळीस देशांनी ब्रिटनच्या नागरिकांना तसेच अऩ्य नागरिकांच्या येण्याजाण्यावर बंदी घातली. करोनाचा प्रतिबंध...
December 29, 2020
मुंबई - अभिनेत्री अंकिता लोखंडे ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मैत्रीण म्हणून प्रसिद्ध आहे. सुशांतच्या आत्महत्या नंतर तिने आपला जन्मदिन साजरा केला होता. त्याची पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली होती. त्यामुळं ती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आताही तिची...
December 29, 2020
नवी दिल्ली - कृषी सुधारणा कायद्यावरून शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये तणातणी कायम असताना ज्येष्ठ नेते आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी शेतकरी आंदोलन गांभीर्याने घेण्याचा आणि संवादातून हा मुद्दा सोडविण्याचा सल्ला सरकारला दिला आहे.  केंद्र सरकारने बुधवारी (ता. ३०) शेतकरी संघटनांशी चर्चेची...
December 29, 2020
नवी दिल्ली - तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर गेल्या महिनाभरापासून जास्त काळ आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुमारे ४० संघटनांच्या संयुक्त शेतकरी मोर्चाच्या नेत्यांना केंद्र सरकारने येत्या ३० डिसेंबर रोजी (बुधवारी) चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. दुपारी २ पासून विज्ञान भवनात चर्चा...
December 27, 2020
नागपूर : विभागात ऑगस्टमध्ये आलेला पूर गेल्या शंभर वर्षांत उद्भवलेली आकस्मिक परिस्थिती होती. हानी अपरिमित आहे. केंद्राकडे अंतिम आराखडे पाठविताना रस्ते, पाटबंधारे व पशुधनाच्या नुकसानाची मुद्देसूद, संदर्भ व आराखड्यांसह आकडेवारी सादर करा, अशी सूचना केंद्रीय पथकाने आज केली.  आज विभागीय आयुक्त डॉ. संजीव...
December 27, 2020
नागपूर : महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या चर्चेने सुरू झालेल्या वर्षाचा शेवट त्यांच्या राजीनाम्याने झाला. परंतु, सरत्या वर्षात नागपूरकरांत मुंढेच्याच कार्यशैलीच्या चर्चा होता. या वर्षात कोरोनाने ९० हजारांवर नागपूरकर बाधित झाले. नागपूरकरांच्या आरोग्यासाठी महापालिकेच्या आरोग्य...
December 25, 2020
नवी दिल्ली- कोरोनावरील लसीकरणास व्यापक स्वरूपात सुरुवात करण्यापूर्वी पूर्व सज्जतेसाठी पंजाबमध्ये येत्या २८ व २९ रोजी लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे. लसीकरणाची रंगीत तालीम पंजाबसह आंध्र प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांमध्ये राबविली जाणार आहे. याची माहिती आरोग्य मंत्री बलबीर सिंग...
December 23, 2020
नवी दिल्ली - कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी नेत्यांनी सरकारकडून आलेल्या प्रस्तावावर उद्या (ता. २३) उत्तर पाठविण्याची भूमिका घेतली आहे. या प्रस्तावाचा विचार करण्यासाठी शेतकरी नेत्यांनी एक समितीही नेमली आहे. शेतकऱ्यांनी आज सकाळी दिल्ली-मेरठ महामार्ग रोखून धरल्याने दिल्लीकडे...
December 19, 2020
नंदुरबार : कुत्र्याच्या चाव्यामुळे जीव गमवावा लागल्यावरही ठेकेदारांना पोसणारे नंदुरबार पालिकेचे प्रशासन आणि सत्ताधारी भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर गंभीर बनलेच नाही. शिवाय मुख्याधिकारी कक्षाबाहेर खुद्द नगरसेवकांनी निदर्शने केली आणि पालिकेच्या दाराशी मृतांचे पालक व कार्यकर्ते उपोषणाला बसले असतानाही...
December 14, 2020
यवतमाळ : संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजावर गेल्या काही वर्षांत शेकडो संकटे येऊन पडली. संकटांचा सामना करताना काही शेतकऱ्यांनी हार मानून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. घरातील कर्तापुरुषच गेल्याने बळीराजाच्या परिवारावर दु:खाचा व शेकडो समस्यांचा डोंगर कोसळला. या बिकट परिस्थितीतून बाहेर...
December 13, 2020
अमरावती ः स्वच्छ सर्वेक्षणाचा डंका पिटल्या जात असलेल्या महानगरात कोरोना संक्रमणासोबतच डेंगी, मलेरिया व चिकूनगुनियाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आरोग्ययंत्रणांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर येऊ लागली आहे. मात्र कोरोना वगळता इतर साथरोगांच्या नियंत्रणासाठी आरोग्ययंत्रणा हवी तितकी गंभीर नसल्याचे चित्र...
December 13, 2020
नागपूर : खेड्यातील आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाला विशेषज्ञ मिळेनासे झाले आहे. विशेष म्हणजे वारंवार जाहिरात प्रकाशित करूनही विशेषज्ञ रुग्णसेवेचा धर्म पाळण्यासाठी पुढे येत नसल्याचे विदारक वास्तव पुढे आले आहे. सद्यःस्थितीत विशेषज्ञांची ७६ तर निवासी वैद्यकीय...
December 12, 2020
औरंगाबाद : महापालिकेतर्फे कचऱ्यावर केल्या जाणाऱ्या प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ अहवाल दोन महिन्यात सादर करा असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीला दिले आहेत. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाबाबत शहरातील सुरज अजमेरा यांनी राष्ट्रीय हरित लवादकडे दाद...
December 06, 2020
नांदेड - आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ प्रवीण झाले मित्र मंडळ यांच्यातर्फे आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटक नगरसेवक अरुंधती पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले, भाजपा सरचिटणीस दिलीप ठाकूर, गुरुजी...
December 03, 2020
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईतील बॉलीवूड इंडस्ट्री उत्तर प्रदेशात नेण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. स्वप्न पाहण्यात काहीच गैर नाही. त्यातल्या त्यात दिवास्वप्न पाहण्यात तर मुळीच कसला उपद्रव नाही. पण योगीजी ही जी उठाठेव करत आहेत ती उत्तर प्रदेशच्या विकासासाठीची आहे की महाराष्ट्राचे...
November 28, 2020
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावरील नेपथ्य गेल्या वर्षी दिवाळीनंतर आरपार बदलून गेले! दिवाळीच्या चार दिवस आधी लागलेल्या निकालांनंतर भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे सरकार येणार, असे वाटत होते. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद शिवसेनेलाच हवे, असा आग्रह धरला. भाजप काही तो हट्ट पुरविण्यास...
November 25, 2020
वसई ः सुशांतसिंग राजपूत आत्महत्या व कंगना राणावत प्रकरणात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी पक्षाची बाजू मांडली होती. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांचे पुत्र विहंग यांच्यावरून ईडीने आकसापोटी कारवाई केली आहे, अशी टीका पालकमंत्री दादासाहेब भुसे यांनी केली. अभिनेता सुशांतसिंग...
November 24, 2020
नागपूर ः नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाकरिता महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना विजयी करून इतिहास घडवावा, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले. उत्तर नागपूर काँग्रेस कमिटी व पीपल्स वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. नितीन राऊत व...
November 18, 2020
वसई ः वसई विरार शहरातील पाणीप्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात शहराला पाणी पुरेल का, असा प्रश्‍न विचारला जात आहे. दरम्यान शहराला सध्या जो पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहीनीतून ठिकठिकाणी गळती होत आहे. या गळतीमुळे दिवसाला हजारो लिटर पाणी वाया जात असल्याची भीती...
November 17, 2020
नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल सरकार दिल्लीत कोरोनाशी निपटण्यासाठी पुन्हा एकदा सक्तीचे धोरण अवलंबण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत याचे संकेत दिले आहेत. दिल्ली सरकारने एक प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे. यामध्ये छोट्या स्तरावर लॉकडाऊनची परवानगी मागण्यात आली आहे....