एकूण 105 परिणाम
March 01, 2021
पुणे : कोरोनासारख्या साथीच्या आजारावर कायमस्वरुपी उपाय म्हणून आर्थिक व्यवस्थाच सक्षम करताना, सार्वजनिक वाहूतक व्यवस्था , खाजगी वाहने आणि शहरातील महत्त्वाकांक्षी या प्रकल्पांना प्राधान्य देत, स्थायी समितीने तब्बल 8 हजार 730 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प2021-2022 सोमवारी सादर केला. स्थायी समिती अध्यक्ष...
February 26, 2021
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : त्रीस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायत ही पहिली व महत्त्वाची पायरी आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच व ग्रामसेवकांची महत्त्वाची भूमिका आहे. गावाचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आराखडा तयार करून मिळणा-या निधीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. गावाच्या विकासासाठी...
February 18, 2021
जळकोट (जि.लातूर): कोरोना संकटामुळे गेल्या अकरा महिन्यांपासून बंद असलेली महाविद्यालये सुरु करण्याच्या शासन निर्देशानुसार शहरातील महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा उत्साह असून काॅलेज कट्ट्यावर गप्पा रंगत त्यांच्या उपस्थितीमुळे परिसर फुलत असल्याचे चित्र आहे. शहरातील संभाजीराव केंद्रे वरिष्ठ महाविद्यालय,...
February 16, 2021
परभणी : आम्ही सेवक संस्था सेवालय प्रकल्प हसेगाव लातूर येथे 66 एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांचा सांभाळ संस्थापक रवी बापटले सरांच्या देखरेखीखाली केला जातो. याच मुलांचे 2014 पासून होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेने स्वेच्छेने पालकत्व स्विकारुन या मुलांच्या शिक्षण, आरोग्य व पुनर्वसन आदी...
February 16, 2021
सिडको (जि.नाशिक) : ‘दो बूंद जिंदगी के’ म्हणत पोलिओ डोस लसीकरणाच्या दिवशी चक्क सुरक्षारक्षकाने बालकांना डोस पाजल्याची घटना ‘सकाळ’ने उघडकीस आणली होती. त्या वृत्ताची दखल घेत महापालिका वैद्यकीय विभागाचे धाबे दणाणले होते.  'त्या’ दोन आरोग्यसेविकांचा माफीनाफा! लॉकडाउननंतर प्रथमच पोलिओ लसीकरण मोहीम...
February 15, 2021
सोलापूर : जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये वर्ग एक व दोनमधील एक हजार 250 पदे रिक्‍त झाली आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना आणि नागरिकांचे प्रश्‍न सोडविताना, शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावाणी करताना प्रभारी अधिकाऱ्यांवर ताण येत आहे. या पार्श्‍वभूमीवर ही रिक्‍तपदे तत्काळ भरावीत, असे...
February 14, 2021
नळदुर्ग: पुराण काळात नळदुर्ग येथील राजा नळ व त्यांची पत्नी दमयंती यांच्या भक्तीमुळे श्री खंडोबाचा बाणाईशी नळदुर्ग किल्ल्यात  विवाह झाल्याची आख्यायिका आहे. तर निजाम काळात सन १९०३ पर्यंत नळदुर्ग हे जिल्ह्याचे ठिकाण व भुईकोट किल्ल्यात मुन्सिफ कोर्ट होते. १९०४ साली उस्मानाबाद शहरास जिल्ह्याचा दर्जा...
February 11, 2021
नांदगाव (जि.नाशिक) : तालुक्यातील जातेगाव येथील आशा स्वयंसेविका परिघा पवार यांची कन्या वैशाली पवार यांची भारतीय लष्करातील आयटीबीपीपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेतर्फे वैशाली पवार व समर्थ चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. गावातील शेतकरी महिला,...
February 10, 2021
सोलापूर : जिल्ह्यातील 18 हजार 122 जणांना कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली आहे. आता लसीकरणाची केंद्रे वाढविण्यात आली असून शुक्रवारी (ता. 12) 53 केंद्रांवर एकाच दिवशी दहा हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लसीकरण केले जाणार आहे.   'या' केंद्रांवर होणार लसीकरण  अक्कलकोट (शिरवळ) प्राथमिक आरोग्य...
February 07, 2021
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीकडे जगाचं लक्ष असतं याचं मुख्य कारण, त्या देशाचं सामर्थ्य. आर्थिक, लष्करी आणि भूराजकीय प्रभाव या सर्वच बाबतींत अमेरिकेचं जगातील स्थान निर्विवाद आहे. आणि जगाच्या संदर्भात अमेरिकेचे निर्णय घेण्यात अध्यक्षांना प्रचंड अधिकारही आहेत, म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले...
February 03, 2021
पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणा दरम्यान एक वर्षाच्या बाळाच्या पोटात प्लास्टिकचा लहान तुकडा गेला होता. आज चार दिवसांनंतर पोटात गेलेले प्लास्टिकचे टोपण शौचाद्वारे बाहेर आले. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून चिंताग्रस्त असलेल्या बाळाच्या आई- वडिलांसह त्याच्या नातेवाइकांनी आज सुटकेचा नि...
February 02, 2021
सिडको (नाशिक) : "दो बूँद जिंदगी के" म्हणत दस्तरखुद्द सुरक्षारक्षकानेच बालकांना पल्स पोलिओ चे डोस पाजल्याचे प्रकरण "दैनिक सकाळ" ने सचित्र उजेडात आणताच या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनपा वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांना "कारणे दाखवा नोटीस" बजावत सदर प्रकरणाच्या पुढील चौकशीचे आदेश...
February 01, 2021
सिडको (जि.नाशिक) : एकीकडे केंद्र व राज्य सरकार शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पल्स पोलिओचा डोस देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून काळजी घेते, तर दुसरीकडे महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी त्याकडे केवळ एक ‘इव्हेंट’ म्हणून बघत असल्याचे दिसून आले. यामुळे बालकांच्या पालकांनी कमालीचा संताप व्यक्त केला. ...
January 30, 2021
शिर्डी ः शहरालगत असलेल्या पिंपळवाडी गावात कोरोनाने उच्छाद मांडल्यानंतर 15 दिवसांनंतर सरकारी यंत्रणेला आज जाग आली. कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणि प्राथमिक लक्षणे जाणवत असलेल्या पन्नास जणांची उद्या राहाता व पुणतांबे ग्रामीण रुग्णालयात आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्ण...
January 29, 2021
देगलूर ( जिल्हा नांदेड ) : मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या शहापूर (ता. देगलूर) येथील आरोग्य मेळाव्यात रुग्णांसमवेत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा आढावा घेऊन उपाययोजनाबाबत योग्य ते निर्देश यंत्रणेला दिले. कोरोना...
January 29, 2021
नांदेड :  लोहगाव (ता. बिलोली) येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात दिडशे नागरीकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी मोतिबिंदूचे ४८ रुग्ण आढळून आले. या रुग्णांवर ता. तीन फेब्रुवारीला मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.मानवता सेवाभावी संस्थेच्या...
January 29, 2021
इचलकरंजी : पालिकेच्या स्थायी समिती सभेत 2021-22 च्या अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी प्रशासनाने मांडलेल्या अंदाजपत्रकात सुमारे 30 कोटी रुपयांची वाढ स्थायी समितीकडून सूचवली. त्यानुसार आवश्‍यक ती दुरुस्ती करुन अंदाजपत्रक पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार...
January 28, 2021
लोहारा (जि.उस्मानाबाद): लोहारा नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापती, सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया गुरूवारी (ता. २८) नगरपंचायतच्या सभागृहात पार पडली. यात अर्थ व बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गगन माळवदकर, आरोग्य, स्वच्छता व दिवाबत्ती सभापतिपदी काँग्रेसचे श्रीनिवास फुलसुंदर, महिला व...
January 26, 2021
मोहोळ (सोलापूर) : उद्या (ता. 27) पासून मोहोळ तालुक्‍यातील 138 शाळांची घंटा वाजणार असून, त्या अनुषंगाने शिक्षण विभाग सज्ज झात्याची माहिती गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनी दिली. "माझे गाव कोरोनामुक्त गाव' या अभियाना अंतर्गत कोरोना व मतदार दिनानिमित्त गावोगावी प्रभात फेरी काढून...
January 26, 2021
सांगोला : तालुक्‍यातील सर्वच गावांमध्ये पाचवी ते आठवी वर्गाच्या शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभात फेरी कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रभात फेरीमध्ये शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम तालुक्‍यात घेण्यात आला. उपक्रमात तालुक्‍यातील एकूण 2 हजार 268...