एकूण 23 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
नाशिक : परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी असून, त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघणार नसल्याची प्रतिक्रिया माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.  ही मदत तर शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच...  राज्यपालांकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
नोव्हेंबर 16, 2019
जलालखेडा, (जि. नागपूर) : मागील वर्षी कोरडा व यावर्षी ओला दुष्काळ यामुळे नरखेड व काटोल तालुक्‍याच्या शेतकऱ्यांच्या कंबरडे मोडले आहे. अशातच राज्यपालांनी मदत जाहीर केली असली तरी ती अपुरी असल्याचे मत नोंदविण्यात येत आहे. रब्बीचा हंगाम येवढ्या मदतीत होणार का, असाही सवाल शेतकरी करीत आहेत.  राज्यपाल...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई - राज्यात सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतलेल्या  शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नव्या संभाव्य आघाडीने किमान समान कार्यक्रमाच्या आखणीसाठी कंबर कसली आहे. शेतकरी कर्जमाफी व बेरोजगारीच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्यक्रम मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आज या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा...
नोव्हेंबर 05, 2019
राज्याची आर्थिक स्थिती तोळामासा, कर्ज उभारणीशिवाय पर्याय नाही    मुंबई - अवकाळी पावसाने सुरू असलेल्या शेतीमालाच्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असले तरी हानीची तीव्रता लक्षात घेता ही रक्कम तुटपुंजी ठरणार आहे. दुसरीकडे...
नोव्हेंबर 04, 2019
उत्पादकांच्या ३५०० कोटींच्या उत्पन्नावर ‘पाणी’;  ५० हजार एकराला फटका सोलापूर - कोरडवाहू शेतीचा आधार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या डाळिंबाला कधी नव्हे, तो यंदा पावसाच्या अतिरेकाने चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी बागांमध्ये पाणी साचले आहे. कुठे मुळकूज, फळकूजसह फुलगळीचे प्रकार घडले आहेत. परिणामी...
सप्टेंबर 26, 2019
नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव) गावाने स्वच्छता आणि जल व्यवस्थापनाचा ‘पॅटर्न’ तयार केला आहे. लोकाभिमुख उपक्रम राबवत निर्मल, पर्यावरण संतुलित समृद्धग्राम, आदर्शगाव म्हणून राज्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. शाश्वत उत्पन्नासाठी गावातील शेतकरी फळबाग, रेशीम शेतीकडे वळले आहेत....
सप्टेंबर 06, 2019
घनसावंगी (जि.जालना) - आंबा लागवडीसह फळबागांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिरडगाव परिसराची वर्ष 2012 पासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळाने जणू रयाच गेली. बागायतीऐवजी कोरडवाहू शेतीचा भाग अशी अवस्था झाली; पण आता दुष्काळातून पुन्हा सुकाळाकडे जिरडगावची वाटचाल सुरू होणार आहे. सकाळ रिलीफ फंडातून येथे नाला खोलीकरण...
ऑगस्ट 11, 2019
गंगापूर, ता. 10 (बातमीदार) : पारंपरिक शेती सोडून कोरडवाहू शेत बागायती करण्याचा निर्धार केला अन्‌ थेट गोदावरी नदीतूनच चाळीस लाख रुपये खर्चून शेतात पाइपलाइन केली. पाणी शेतात आणून शेतशिवार फुलवलं. ही किमया केली आहे गंगापूर शिवारातील प्रगतिशील शेतकरी माऊली रंगनाथ यादव व हरिभाऊ रंगनाथ यादव या दोन शेतकरी...
एप्रिल 24, 2019
लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत दांपत्याने शून्यातून आपल्या शेतीचे विश्‍व उभे केले आहे. त्यांची सुमारे अडीच एकर शेती. मात्र, अत्यंत कष्टाने ती वाढवत त्यात मिश्रपिके, भाजीपाला व विविध फळपिकांची बाग अशी पद्धती उभी केली. जोडीला शेळी, कुक्‍कुटपालन व दुभत्या जनावरांची मोठी आर्थिक जोड दिली...
जानेवारी 10, 2019
मरवडे (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. ३५ गावांच्या पाणीप्रश्नांने तर सर्वसामान्य जनतेबरोबर साऱ्या पुढाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणले. अनेक वर्षे सरली दुष्काळ कमी झाला नाही मात्र दुष्काळी गावांची संख्या मात्र वाढली. ३५ गावांचा प्रश्न आज ४५ गावांचा होऊन...
डिसेंबर 06, 2018
जळगाव : यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा निम्म्यावर आला आहे....
नोव्हेंबर 30, 2018
बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी अत्यंत प्रयोगशील वृत्ती जपत आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. वर्षभरात सुमारे १० ते १२ पिके ते घेतात. फळबागांसोबत हंगामी पिकांचा सुरेख मेळ त्यांनी घातला आहे. शेतीतील जोखीम कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याकडे त्यांचा भर राहिला...
नोव्हेंबर 15, 2018
आंधळगाव - तालुक्यातील ४५ गावांना निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या कायमस्वरुपी कोरडवाहू गावांचा दर्जा देण्याबाबत राज्य शासनाने दखल घेतली नाही. तर या गावांच्या आंदोलनात सहभागी होऊ असे आश्वासन जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी दिले. याबाबत समाजसेवक आण्णा हजारे यांची सभापती प्रदिप खांडेकर,...
ऑक्टोबर 23, 2018
सोलापूर - राज्यातील तब्बल १८० तालुक्‍यांमध्ये सध्या दुष्काळाचा ‘ट्रिगर २’ लागू करण्यात आला आहे. परंतु, उपग्रहाद्वारे दुष्काळाच्या निकषांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे निकषांची तंतोतंत जुळवणी करताना सध्याच्या १८० पैकी तब्बल ६७ तालुके दुष्काळी मदतीपासून वंचित राहतील, असा अंदाज सूत्रांकडून व्यक्...
ऑक्टोबर 22, 2018
मंगळवेढा - तालुक्याच्या दक्षिण भागातील 45 गावांना फळबागा जगविण्यासाठी पंचायत समितीचा ठराव करून पॅकेज देण्याबाबतची मागणी करणार असल्याचे सभापती प्रदीप खांडेकर यांनी सांगितले. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तालुक्यातील 45 गावांची बैठक नंदेश्वर येथील हनुमान मंदिरात झाली. त्यावेळी ते बोलत...
ऑक्टोबर 14, 2018
आंधळगाव : मंगळवेढा तालुक्यातील निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या खुपसंगी गावातील शेतकऱ्यांनी बैठक घेऊन फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या गावांचा विचार करून वेगळा खास निधी द्यावा. सरसकट गावापेक्षा कोरडवाहू गावांना वेगळा दर्जा देऊन एक महिन्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत द्यावी. अन्यथा...
सप्टेंबर 19, 2018
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी आटपाडी शहरातील गुलाबराव आत्माराम पाटील यांनी सुमारे २२ वर्षे बाएफ या स्वयंसेवी संस्थेत देशभर विविध ठिकाणी नोकरी केली. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी आपल्या घरच्या शेतीचा विकास सुरू केला. अत्यंत उत्साही, तांत्रिक ज्ञानाचा अनुभव व प्रत्येक गोष्टीत झोकून देण्याची...
एप्रिल 16, 2018
हिवरखेड येथील दादाराव हटकर (वय ५३) हे मेंढपाळ. आईवडिलांसोबत मेंढ्यांमागे भटकताना त्यांचे कसेबसे तिसरीपर्यंत शिक्षण झाले. फिरण्यामुळे जगाचे अनेक रंग, वृत्ती आणि स्वभाव पाहता आल्याने अनुभवाची मोठी शिदोरी पाठीशी राहिली. त्यांना चार भाऊ आहेत. आईवडिलांसह मुलेबाळे यांचे एकूण ४१ जणांचे एकत्रित कुटूंब आहे...
एप्रिल 16, 2018
मुंबई - मनरेगा योजनेंतर्गत आता सामाजिक वनीकरण विभागामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर, तसेच बांधावर वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यामुळे संबंधित पात्र शेतकऱ्यांना आपल्या शेतावर फळबाग लावता येणार आहे. यासंबंधीचा शासननिर्णय 12 एप्रिलला झाला आहे. या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी पूर्वमशागत करणे,...
एप्रिल 02, 2018
गंगापूर - तालुक्‍यातील कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी टॅंकरच्या पाण्यावर मोसंबी, डाळिंबाच्या बागा फुलविल्या आहेत. मात्र, फळबागा वाचविण्यासाठी बागेशेजारी शेततळी उभारली. त्याच्या शेजारी विहीर खोदली. टॅंकरने आणलेले पाणी विहिरीत टाकून नंतर ते विजेच्या मोटारीने पंपिंग करून शेततळ्यात टाकण्यात येते....