एकूण 25 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
अर्धापूर (जिल्हा नांदेड ) ः गेल्या महिन्यात पडलेल्या पावसाने वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. याचा फटका अर्धापूर तालुक्यातील फळबागांनाही बसला. १५ दिवसांत माल बाजारपेठेत पाठविण्याचा विचार करत असतानाच परतीचा पाऊस, बदलते हवामान व विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे पपईची बाग उध्दवस्त झाली व तोंडाशी...
नोव्हेंबर 03, 2019
बोर्डी: पालघरसह ठाणे परिसरात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने या क्षेत्रातील भातशेतीवर पाणी फिरवल्याने बळिराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने धान्य खराब झालेच, शिवाय पावलीदेखील कुजल्याने आर्थिक तोटा झाल्याने सहकारी संस्था व बॅंकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता शेतकऱ्याला पडली आहे. बोर्डी...
ऑगस्ट 28, 2019
कोल्हापूर - महापुराने बाधित झालेल्या पिकांवरील सर्वच कर्ज माफ करण्याचा निर्णय आज शासनाने घेतला. या संदर्भात २३ ऑगस्टला काढलेल्या आदेशात दुरुस्ती करण्यात येत आहे. शिवाय, त्यातील खरीप हंगामातील उल्लेखही काढून टाकण्यात आला आहे. राज्यात जुलै व ऑगस्टमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे आलेल्या महापुरात...
ऑगस्ट 16, 2019
रत्नागिरी - रत्नागिरीतून जाणाऱ्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 ची सिमेंटने बांधणी व चौपदरीकरण सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात 165 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. यातून जलवाहतूक सुरू करण्यासाठी गेल्या 5 वर्षात बंदरांचा विकास करण्यात येत आहे...
ऑगस्ट 10, 2019
पुणे - अतिवृष्टी व पुरामुळे राज्यात आतापर्यंत दीड लाख हेक्टरपर्यंत पीकहानी झाल्याचा अंदाज आहे. नुकसानग्रस्त फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय फलोत्पादन विभागाने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. कृषी आयुक्तालयात शुक्रवारी...
जुलै 12, 2019
नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर कुटुंबाने काही वर्षांपूर्वी उसासारख्या पिकात बदल करून जांभूळ पिकाचा पर्याय निवडला. आज दहा एकरांत जांभळाच्या पाचशे झाडांचे जांभूळवन त्यांनी फुलवले आहे. कमी खर्च, कमी पाणी व कमी देखभालीत या पिकाने त्यांच्या फळबागकेंद्रित शेतीचे अर्थकारण सक्षम केले आहे. नगर...
जुलै 03, 2019
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागात वांद्रे गाव वसले आहे. मूळचे भिवंडी तालुक्‍यातील विष्णू म्हात्रे यांनी वांद्रे येथे खरेदी केलेल्या १४ एकर पाषाणयुक्त जमिनीत फुले व फळांनी समृध्द बहुविध पिकांचे नंदनवन फुलवले आहे. पाच एकरांतील सोनचाफ्याच्या मुख्य शेतीतून शेतीतील अर्थकारण त्यांनी...
मे 28, 2019
पुणे - ‘मराठवाड्यातील ७६ तालुक्‍यांत दुष्काळाची स्थिती विदारक आहे. पाण्याची भूजल पातळी ८०० फुटांपेक्षा खाली गेली आहे. दुष्काळी पट्टा असतानाही येथे ३० ते ३५ किलोमीटरवर साखर कारखाने आहेत. या कारखान्यांना सरकारने परवानगी देऊन मराठवाड्याचे वाळवंटीकरण केले आहे,’ असा आरोप पर्याय संस्थेचे विश्‍वनाथ तोडकर...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - सूर्यनारायण कोपलेला असताना मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांत गुरुवारी (ता. चार) विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. वीज पडून बीड आणि जालना जिल्ह्यांत तिघांचा मृत्यू झाला. पाऊस, गारपिटीने रब्बीतील गहू, हरभरा आदी पिकांसह फळबागांना फटका...
फेब्रुवारी 24, 2019
दुष्काळाने जगण्याचा प्रश्‍न भीषण केला, हातातोंडाची लढाई कशी लढायची हा प्रश्‍न. त्यालाच जलसंधारणाने दिले उत्तर. वाट बिकट, खाचखळग्यांची, वळणावळणाची तरीही श्रमाने ती सोपी होत आहे, तिची ही गाथा... ‘संस्कृती संवर्धन’नांदेड - सगरोळीच्या (ता. बिलोली) संस्कृती संवर्धन मंडळाने पंचवीस वर्षांत नांदेड आणि बीड...
फेब्रुवारी 12, 2019
नारायणगाव - सध्या थंडीच्या लाटेमुळे फळ, भाजीपाला व फुले पिकांवरील दवबिंदूचे रूपांतर हिमकणात झाल्याने कोवळी पिके काळी पडली आहेत. पिकांच्या मुळालगत जमिनीचे तापमान कमी झाल्याने मुळाद्वारे होणारे अन्नद्रव्याचे शोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. नीचांकी तापमानाचे विपरीत परिणाम द्राक्ष, पपई, केळी, अंजीर,...
जानेवारी 10, 2019
मरवडे (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. ३५ गावांच्या पाणीप्रश्नांने तर सर्वसामान्य जनतेबरोबर साऱ्या पुढाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणले. अनेक वर्षे सरली दुष्काळ कमी झाला नाही मात्र दुष्काळी गावांची संख्या मात्र वाढली. ३५ गावांचा प्रश्न आज ४५ गावांचा होऊन...
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद : दुष्काळात शेतकऱ्यांना फळबागा आणि पिकांसाठी शेततळे उपयुक्त ठरल्याचे स्पष्ट झाल्याने शासनाने शेततळ्यांच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे. परंतु शेततळ्यांच्या उद्दिष्टपूर्तीत मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी व नांदेड हे जिल्हे नोव्हेंबरअखेर पिछाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे....
नोव्हेंबर 30, 2018
बेलोरा (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) येथील आशुतोष देशमुख यांनी अत्यंत प्रयोगशील वृत्ती जपत आपली शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर केली आहे. वर्षभरात सुमारे १० ते १२ पिके ते घेतात. फळबागांसोबत हंगामी पिकांचा सुरेख मेळ त्यांनी घातला आहे. शेतीतील जोखीम कमी करून उत्पादन खर्च कमी करण्याकडे त्यांचा भर राहिला...
नोव्हेंबर 28, 2018
सोलापूर - उजनी धरणातील पाणी नागरिकांच्या आरोग्याबरोबरच शेतीसाठीदेखील अयोग्य असल्याचा निष्कर्ष सोलापूर विद्यापीठाच्या संशोधनाच्या पहिल्या टप्प्यात निघाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे विद्यार्थी धरणाच्या काठावरील काही कुटुंबांचा सर्व्हे करणार आहेत. त्यामध्ये...
नोव्हेंबर 20, 2018
पुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशात काल व आज पावसाने हजेरी लावली. या पावसाचा मुख्य फटका द्राक्षबागांना बसला आहे, तर काढणीला आलेल्या भाताचेही नुकसान झाले....
ऑक्टोबर 23, 2018
सोलापूर - राज्यातील तब्बल १८० तालुक्‍यांमध्ये सध्या दुष्काळाचा ‘ट्रिगर २’ लागू करण्यात आला आहे. परंतु, उपग्रहाद्वारे दुष्काळाच्या निकषांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे निकषांची तंतोतंत जुळवणी करताना सध्याच्या १८० पैकी तब्बल ६७ तालुके दुष्काळी मदतीपासून वंचित राहतील, असा अंदाज सूत्रांकडून व्यक्...
ऑगस्ट 08, 2018
गंगापूर : पावसाळा सुरू होऊन अडीच महीने उलटले तरीही तालुक्यात दुष्काळाच्या झळा संपल्या असून ९२ गावांत ७८ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. १४ गावांत ३२ विहिरी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. तालुक्यात अनेक भागात समाधानकारक पाऊस न पडल्याने पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे ऑगस्टमध्येही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू...
ऑगस्ट 01, 2018
कळस - राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातंर्गत (एन.एच.एम) विविध घटकांसाठी अर्ज केलेल्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्राप्त अर्जांची लॉटरी पध्दतीने सोडत काढण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळी दहा वाजता इंदापूरच्या नवीन प्रशासकिय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सोडत होणार असल्याची माहीती तालुका कृषी...
जुलै 20, 2018
कळस - जुलै महिना संपत आला तरी इंदापूर तालुक्‍याच्या बहुतांश भागामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पावसाअभावी खरिपातील पेरणीचे प्रमाण घटले आहे. आतापर्यंत सरासरीच्या केवळ १५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.  तालुक्‍यातील भिगवण व...