एकूण 36 परिणाम
नोव्हेंबर 03, 2019
बोर्डी: पालघरसह ठाणे परिसरात झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने या क्षेत्रातील भातशेतीवर पाणी फिरवल्याने बळिराजाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसाने धान्य खराब झालेच, शिवाय पावलीदेखील कुजल्याने आर्थिक तोटा झाल्याने सहकारी संस्था व बॅंकांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, अशी चिंता शेतकऱ्याला पडली आहे. बोर्डी...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : परतीच्या पावसाने राज्यभरात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, द्राक्ष या पिकांसह फळबागाचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे...
ऑक्टोबर 17, 2019
 राजापूर - गावच्या सर्वांगीण विकासामध्ये लोकसहभाग, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या योगदानाचा सुंदर मिलाफ करताना गावची नागरी स्वच्छता, यशस्वी ग्रामसभा आणि विविध वैयक्तिक व शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या तालुक्‍यातील...
सप्टेंबर 29, 2019
पारशिवनी (जि नागपूर ) : फळबागेचे सुयोग्य व्यवस्थापन आणि मेहनतीच्या बळावर, जिद्द आणि चिकाटी ठेवून काम करत असताना कृषी सहायक आर. जी. नाईक यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला हा कृषी क्षेत्राचा गौरव करणारा उद्यानपंडित पुरस्कार मिळाला असल्याचे चंद्रकला चक्रवर्ती यांनी सांगितले.  नुकताच महाराष्ट्र...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य...
ऑगस्ट 10, 2019
पुणे - अतिवृष्टी व पुरामुळे राज्यात आतापर्यंत दीड लाख हेक्टरपर्यंत पीकहानी झाल्याचा अंदाज आहे. नुकसानग्रस्त फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय फलोत्पादन विभागाने घेतला आहे, अशी माहिती राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली. कृषी आयुक्तालयात शुक्रवारी...
मे 16, 2019
देशाला आणि महाराष्ट्राला स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात वरचेवर दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. भीषण दुष्काळी परिस्थितीत मोठ्या संख्येने भूकबळी गेल्याचे भयावह संकट जनतेला अनुभवावे लागले आहे. आपल्या राज्यात 1972 मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये भूकबळी...
मे 09, 2019
दुष्काळाच्या झळांमुळे अवघा महाराष्ट्र होरपळत असताना उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याबरोबरच टंचाई स्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. त्यातून दुष्काळी भागाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळावा, अशी अपेक्षा आहे. ‘नेमेचि येतो पावसाळा’ऐवजी आता ‘नेमेचि येतो दुष्काळ’, असे म्हणावे, अशा विचित्र...
मे 05, 2019
मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत भीषण दुष्काळाचे चटके बसत असताना सरकारच्या दिरंगाईने माणसे व जनावर हैराण झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या पदाधिकारी व...
मार्च 02, 2019
मुंबई : नाणारचा विषारी राक्षस घालवल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. कोकणातील जनतेच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा हा विजय असून सरकारला लोकभावनेचा आदर करावाच लगला, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘शिवसेनेने विकासाला कधीच विरोध केला नाही....
जानेवारी 10, 2019
मरवडे (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. ३५ गावांच्या पाणीप्रश्नांने तर सर्वसामान्य जनतेबरोबर साऱ्या पुढाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणले. अनेक वर्षे सरली दुष्काळ कमी झाला नाही मात्र दुष्काळी गावांची संख्या मात्र वाढली. ३५ गावांचा प्रश्न आज ४५ गावांचा होऊन...
डिसेंबर 31, 2018
मंगळवेढा : दुष्काळ जाहीर होऊनही दुष्काळग्रस्तांसाठी कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत, या परिस्थितीत शेतकरी त्रस्त आहेत. सध्या निवडणुकीच्या तोंडावर विविध संघटना आंदोलन करत असताना यामध्ये आता रोहयो कामावरील  ग्रामरोजगार सेवक सहभाग घेतला असून त्यांनीही 2 जानेवारी पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला...
डिसेंबर 05, 2018
नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात अवघा 60 टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षीच्या तुलनेत 36 टक्‍क्‍यांनी कमी पाऊस झाला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाचा वणवा पेटला आहे. पावसाला उशिरा सुरवात झाल्याने जूनच्या अखेरपासून...
ऑक्टोबर 28, 2018
राज्यात दुष्काळाचं सावट वाढत चाललं आहे. या आपत्तीला संधी मानून जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणावर करण्याची गरज आहे. गळक्‍या पाझरतलावांच्या दुरुस्तीपासून कंपार्टमेंट बंडिंगपर्यंत अनेक कामं करता येतील. सरकारी निधीबरोबरच अनेक कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधी, दानशूर व्यक्ती यांचीही मदत घेता येईल....
ऑक्टोबर 25, 2018
नैसर्गिक आपत्ती येते, तेव्हा सरकार आणि प्रशासन यांच्याइतकेच नागरिकांचे तिच्याशी वज्रमुठीने झुंजणे महत्त्वाचे असते. राज्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना  नागरिकांनीही या परिस्थितीवर मात करण्यासाठी कृतिशील झाले पाहिजे.  पा णी असेल तर दगडावरही पीक घेता येते, असे म्हणतात. पण पाणी असेल तरच ना!...
सप्टेंबर 26, 2018
लातूर - सरकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थींना देण्यासाठी सरकारने डायरेक्ट बेनिफीट ट्रान्स्फर (डीबीटी) ही महत्वकांक्षी योजना हाती घेतली आहे. या योजनेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेत (नरेगा) कोलदांडा घालत अधिकाऱ्यांनी लाभार्थींच्या खात्यावर थेट जमा करावयाचा तब्बल अकरा कोटीचा निधी ग्रामपंचायती...
जुलै 17, 2018
खामगाव : आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी झटणारे भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे कार्य सदैव स्मरण रहावे तसेच शेतकऱ्यांचे हित व्हावे यासाठी राज्य मंत्रीमंडळाने महत्वाचा निर्णय घेत त्यांच्या नावाने ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राज्यात...
जुलै 12, 2018
नाशिक जिल्हा जसा प्रगतशील द्राक्ष, डाळिंबासाठी अोळखला जातो तसाच तो भाजीपाला पिकासाठीही विशेषत्वाने प्रसिद्ध आहे. मुंबईच्या बाजारपेठेत सर्वाधिक भाजीपाला हा याच जिल्ह्यातून जातो. त्यामुळे नाशिकला मुंबईची परसबाग म्हणून ओळखले जाते. भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असलेल्या गावांमध्ये नाशिक तालुक्‍यातील...
जुलै 06, 2018
सोलापूर - राज्यात 1990 पासून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून फळबाग लागवड योजना राबविली होती. या माध्यमातून जवळपास 16 लाख हेक्‍टरवर फळबागेची लागवड झाली आहे. मात्र, 2005 पासून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची (एमआरईजीएस) अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर 'रोहयो'ची योजना शासनाने टप्या-टप्याने बंद...
जून 27, 2018
सोलापूर - राज्यातील पाच हेक्‍टरहून अधिक शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारद्वारे फळबाग लागवडीची नवी योजना राबविली जाणार आहे. त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून लवकरच या योजनेला राज्यात प्रारंभ होणार आहे.  राज्यातील फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढावे या हेतूने राज्य सरकारने पाच...