एकूण 5 परिणाम
December 25, 2020
मुंबई- अभिनेते रजनीकांत यांना हैद्राबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. उच्च रक्तदाबाच्या त्रासामुळे त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांनंतर त्यांना तातडीने हॉस्पिटमध्ये हलवण्यात आलं आहे जिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नुकतंच रजनीकांच यांच्या 'अन्नाथे' या सिनेमाचं हैद्राबादमधील...
December 05, 2020
मुंबई : हैद्राबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण १५० जागांच्या महापालिकेत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. हैद्राबादमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुंबई महापालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकावणार असा दृढ विश्वास...
November 07, 2020
मुंबई - बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन हे प्रसिध्द अभिनेता अजय देवगण याच्या चित्रपटात काम करणार आहे. विशेष म्हणजे हे दोघेजण सात वर्षांनी एकत्र आले असून आता अजय दिग्दर्शित चित्रपटात बिग बी काम करणार आहे. याविषयीची अधिक माहिती एका चित्रपट समीक्षकाने त्याच्या इंस्टाग्रामच्या अकाऊंटवरुन शेयर केली आहे....
September 23, 2020
मुंबईः मुंबईसह उपनगरांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. रात्रभर मुंबई- ठाणे, नवी मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळतोय. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. या पावसाचा फटका रेल्वे सेवा तसंच वाहतुकीवर झाला आहे.  रेल्वे सेवा विस्कळीत  चर्चगेट ते...
September 17, 2020
मुंबई- टीव्हा अभिनेत्री श्रावणी कोंडपल्ली आत्महत्या प्रकरणातील तिसरा आरोपी तेलुगु सिनेनिर्माता अशोक रेड्डी हैद्राबाद पोलिसांना शरण आला आहे. पंजागुट्टाचे एसीपी तिरुपट्टनाने त्यांना ताब्यात घेतलं आहे. ८ सप्टेंबरला टीव्ही अभिनेत्री श्रावणीने हैद्राबाद येथील मधुरनगर येथील तिच्या राहत्या घरी आत्महत्या...