एकूण 8 परिणाम
December 12, 2020
हैदराबाद- तेलंगनाची राजधानी हैदराबादच्या (Hyderabad) एका औषध फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट झाला. यामुळे फॅक्टरीला आग लागली असून यात किमान आठ व्यक्ती जखमी झाल्याचे वृत्त आहे. विंध्या ऑर्गेनिक्सची हे औषध युनिट संगारेड्डी जिल्ह्यातील बोलारम औद्योगिक क्षेत्रामध्ये येते. जखमींना उपचारासाठी...
December 05, 2020
मुंबई : हैद्राबाद महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण १५० जागांच्या महापालिकेत भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. हैद्राबादमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुंबई महापालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकावणार असा दृढ विश्वास...
November 28, 2020
हैदराबाद- हैदराबादमध्ये आपल्या रोड शोदरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमआयएमवर जोरदार टीकास्त्र सोडले. एआयएमआयएम आमदाराच्या शपथग्रहनाचा उल्लेख करत ते म्हणाले की, यांनी आपल्या शपथग्रहनादरम्यान हिंदुस्तानचे नाव घेण्यासही नकार दिला. ही घटना असदुद्दीन ओवैसी आणि एआयएमआयएमचा...
November 28, 2020
हैदराबाद - तेलंगणानमध्ये एसआर नगर पोलिस ठाण्यात एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी आणि तेलंगणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष बांदी संजय यांच्याविरोधात हेट स्पीच प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ग्रेटर हैदराबादद म्युनसिपल कॉर्पोरेशनच्या निवडणूक प्रचारावेळी दोन्ही नेत्यांना भावना भडकावणारे भाषण केले होते.  एसआर नगरचे...
November 22, 2020
हैदराबाद- लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी कथित लव्ह जिहाद विरोधात कायदा आणू पाहणाऱ्या राज्यांना आधी संविधानाचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. असा कोणताही कायदा संविधानाच्या अनुच्छेद 14 आणि 21 चे उल्लंघन असेल, असं ओवैसी म्हणाले आहेत....
October 29, 2020
हैदराबाद - दोन वर्षे रस्त्यावर भीक मागितल्यानंतर दिव्यांग असलेल्या महिलेनं फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. यासाठी काही सामजिक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली. लहानपणी पोलिओमुळे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तेलंगणातील रमा देवी हिच्या आयुष्याची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. रमा म्हणते, पोलिओ झाला...
October 14, 2020
हैद्राबाद: तेलंगणा राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. सध्या हैद्रबादसह राज्यातील प्रमुख शहरांत आहे मोठी अतिवृष्टी होत आहे. कालपासून हैद्राबादमध्ये 15 लोकांना अतिवृष्टीमुळे जीव गमवावा लागला आहे. यातील बऱ्याच जणांचा जीव घरे कोसळून झाला आहे. काही जण तर...
October 14, 2020
हैदराबाद- तेलंगणातील अनेक भागांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे किमान 11 जणांचा मत्यू झाला आहे. यातील 9 जणांचा मृत्यू तर बदलागुडामधील मोहम्मदिया हिल्स येथील भिंत कोसळल्याने झाला आहे. मंगळवारी सतत सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे....