एकूण 4 परिणाम
October 18, 2020
हैद्राबाद: आंध्राच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मागील आठवड्यापासून तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका तेलंगणाची राजधानी हैद्राबादला बसला आहे. या अतिवृष्टीने तेलंगणात जवळपास 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्याही हैद्राबादमधील कोरोनाचा...
October 15, 2020
मुंबई : मुंबईसह संपुर्ण कोकणात आज म्हणजेच गुरुवारी पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होणार असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने मुंबई वेधशाळेने ऑरेंज...
October 14, 2020
हैद्राबाद: तेलंगणा राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. सध्या हैद्रबादसह राज्यातील प्रमुख शहरांत आहे मोठी अतिवृष्टी होत आहे. कालपासून हैद्राबादमध्ये 15 लोकांना अतिवृष्टीमुळे जीव गमवावा लागला आहे. यातील बऱ्याच जणांचा जीव घरे कोसळून झाला आहे. काही जण तर...
October 14, 2020
हैद्राबाद: तेलंगणाची राजधानी हैद्राबादमध्ये झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. अचानक झालेल्या अतिवृष्टीने हैद्राबादमध्ये 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. हैद्राबादमधील जवळपास सगळा परिसर जलमय झाला आहे. दमईगुडा भागात अक्षरशः एवढे पाणी साठले होते की, तिथं पाण्यात एक कार वाहून गेली आहे....