एकूण 4 परिणाम
December 14, 2020
मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईवरील ढगाळ वातावरण आज अखेर हटले. त्यामुळे दुपारनंतर मुंबईकरांनी 'झाले मोकळे आकाश'चा आनंद घेतला. गेल्या 24 तासात मुंबईत कुलाबा येथे 6.2 मिमी, सांताक्रूज येथे 1.1 मिमी पावसाची नोंद झाली. तर आर्द्रता अनुक्रमे 75 टक्के आणि 77 टक्के नोंदवली गेली. मुंबईकरांनी ऐन थंडीत आज...
October 15, 2020
मुंबईः मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरीत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळी या पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे. मुंबई-ठाण्यासह कोकणात अति मुसळधार तर पुणे-पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह...
October 15, 2020
मुंबई : मुंबईसह संपुर्ण कोकणात आज म्हणजेच गुरुवारी पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिवृष्टी होणार असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, रायगड, ठाणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने मुंबई वेधशाळेने ऑरेंज...
September 15, 2020
मुंबई : मुंबईतील अनेक भागात सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे तापमानात फारशी तफावत जाणवली नाही. मात्र येत्या शुक्रवारपर्यंत मुमबीत हलक्‍या सरीच पडणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. तर, ठाणे आणि पालघरमध्ये बुधवार आणि गुरुवारी जोरदार पावसाचा अंदाज  वर्तवण्यात आला आहे. मुंबईत सोमवारी...