एकूण 3 परिणाम
November 11, 2020
मुंबई: मुंबईसह उपनगरात गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. अनेक भागात किमान तापमान नोंदवले गेले.  सांताक्रूज, बोरिवली, कांदिवली, मुलूंडमध्ये किमान तापमान 20 अंशाच्या खाली घसरले आहे. पनवेलमध्ये देखील किमान तापमान 15 अंशाच्या खाली नोंदवण्यात आले आहे.  मुंबईत दिवसा कमाल तापमान 35 अंशाच्या दरम्यान नोंदवण्यात...
October 18, 2020
हैद्राबाद: आंध्राच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मागील आठवड्यापासून तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका तेलंगणाची राजधानी हैद्राबादला बसला आहे. या अतिवृष्टीने तेलंगणात जवळपास 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्याही हैद्राबादमधील कोरोनाचा...
October 15, 2020
मुंबईः मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह उपनगरांमध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरीत हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळी या पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे. मुंबई-ठाण्यासह कोकणात अति मुसळधार तर पुणे-पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह...