एकूण 5 परिणाम
December 19, 2020
मुंबई : मुंबई,  ठाणेकरांनो तयार राहा, कारण येत्या काही दिवसात मुंबई आणि ठाण्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. येत्या सोमवारपासून मुंबई, ठाणे आणि उपनगरात सोबतच कोकणात तापमानात मोठी घट होणार आहे. हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. "येत्या सोमवारपासून...
December 14, 2020
मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून मुंबईवरील ढगाळ वातावरण आज अखेर हटले. त्यामुळे दुपारनंतर मुंबईकरांनी 'झाले मोकळे आकाश'चा आनंद घेतला. गेल्या 24 तासात मुंबईत कुलाबा येथे 6.2 मिमी, सांताक्रूज येथे 1.1 मिमी पावसाची नोंद झाली. तर आर्द्रता अनुक्रमे 75 टक्के आणि 77 टक्के नोंदवली गेली. मुंबईकरांनी ऐन थंडीत आज...
December 07, 2020
मुंबई: मुंबईतील उन्हाची काहीली काहीशी कमी झाली असून मुंबईत रविवारी किमान तापमान 18 अंशांवर नोंदविण्यात आले. हंगामातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक कमी तापमान असल्याची नोंद हवामान खात्याने केली. मुंबईसह राज्यभरात थंडीची चाहूल सुरू झाल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाच्या...
November 11, 2020
मुंबई: मुंबईसह उपनगरात गुलाबी थंडीचे आगमन झाले आहे. अनेक भागात किमान तापमान नोंदवले गेले.  सांताक्रूज, बोरिवली, कांदिवली, मुलूंडमध्ये किमान तापमान 20 अंशाच्या खाली घसरले आहे. पनवेलमध्ये देखील किमान तापमान 15 अंशाच्या खाली नोंदवण्यात आले आहे.  मुंबईत दिवसा कमाल तापमान 35 अंशाच्या दरम्यान नोंदवण्यात...
September 25, 2020
मुंबई,ता.25: मंगळवारपर्यंत मुंबईसह संपुर्ण कोकणात पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवार आणि बुधवारी पावसाने झोडल्यानंतर गुरुवार पासून पावसाचा जोर ओसरला आहे. मुंबईत आजही एक दोन हलक्या सरी कोसळल्या. कुलाबा येथे...