एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
मार्च 07, 2019
पुणे - शहरातील दोन्ही मेट्रो मार्ग तसेच "एचसीएमटीआर' दुतर्फा होणाऱ्या बांधकामातून महापालिकेला उत्पन्न मिळेल. त्याचा वापर करून तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने नेमक्‍या किती पायाभूत सुविधा द्याव्या लागतील, याचा...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी विविध पायाभूत सुविधा आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजनांवर भर देणारा ६ हजार ७६५ कोटी रुपयांचा आर्थिक वर्ष २०१९-२०चा अर्थसंकल्प स्थायी समितीने शुक्रवारी सादर केला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समोर ठेवून या अर्थसंकल्पात...
जुलै 14, 2018
पुणे - पीएमपीच्या नफ्यातील मार्गांचे खासगीकरण कशासाठी करता, प्रयोगच करायचा असेल तर पुणे दर्शन, पुणे विमानतळ सेवा आणि आयटी हबसाठी करा, असे आवाहन स्वयंसेवी संस्था आणि तज्ज्ञांनी ‘सकाळ’च्या ‘फेसबुक लाइव्ह’मध्ये केले आहे.  पीएमपीच्या तीन मार्गांवर फोर्स मोटार्सच्या एसी मिनी बस चालविण्याच्या भाजपच्या...
फेब्रुवारी 21, 2018
राज्य सरकारला उत्पन्न मिळवून देणाऱ्या खात्यांपैकी एक म्हणजे परिवहन खाते. मात्र या खात्याचा कारभार कसा सुरू आहे, हे दुसरे कोणी सांगण्याऐवजी चक्क खात्याच्या मंत्र्यांनी दोन आठवड्यांपूर्वी जाहीरपणे सांगितले. यावरून सर्व काही आलबेल सुरू आहे असे म्हणता येणार नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 250...
सप्टेंबर 10, 2017
पुणे - ‘‘खातेदारांना जागच्या जागी खाते उघडता यावे, बॅंकेतून आवश्‍यक तेवढी रक्कम काढता यावी, इतकेच नव्हे तर कर्ज मिळण्याची प्रक्रियाही सुलभ व्हावी, या उद्देशाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे (पीडीसीसी) लवकरच ‘मोबाईल बॅंकिंग’ प्राणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. मोबाईल व्हॅनद्वारे...
जुलै 08, 2017
पुणे महापालिकेने महापालिका कर्जरोखे (म्युन्सिपल बॉंड) काढून दोनशे कोटी रुपये उभारले, ही एक महत्त्वाची घटना. राज्यातील इतर महापालिकांनीही त्यांचे अनुकरण करावे, असा हा प्रयोग आहे. तो करणारी पुणे महापालिका पहिलीच नाही, हे खरे आहे. अहमदाबाद महापालिकेनेही हा मार्ग अवलंबिला होता; पण तो अपवादात्मक...