एकूण 8 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई - पूरग्रस्त भागातील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांना एक हेक्‍टर मर्यादेपर्यंत पिकांसाठी बॅंक नियमाप्रमाणे जे कर्ज दिले जाते, ते पीककर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषित केला. पडझड झालेल्या घरांचे बांधकाम पंतप्रधान आवास योजनेतून...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी विविध पायाभूत सुविधा आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजनांवर भर देणारा ६ हजार ७६५ कोटी रुपयांचा आर्थिक वर्ष २०१९-२०चा अर्थसंकल्प स्थायी समितीने शुक्रवारी सादर केला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समोर ठेवून या अर्थसंकल्पात...
जानेवारी 26, 2018
पुणे - ‘‘प्राप्तिकर कायद्याच्या ‘सेक्‍शन आयबीए’मध्ये सरकारकडून बदल अपेक्षित आहेत. तसे झाल्यास परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढण्यासाठी मोठे गृहप्रकल्प बनविणाऱ्या विकसकांनाही परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात सहभागी होता येईल’’, अशी अपेक्षा क्रेडाई पुणे मेट्रोचे श्रीकांत परांजपे यांनी व्यक्त केली....
ऑक्टोबर 02, 2017
नागपूर - समृद्धी मार्गासाठी कोरिया कर्ज देणार आहे. या मार्गासाठी कोरियाच्या दोन कंपन्या आणि एमएसआरडीसी मिळून एक स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यासंदर्भात कोरियाच्या उपपंतप्रधानांना "ऑफर' दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले. या मार्गासाठी कुठेही...
सप्टेंबर 30, 2017
पुणे - 'वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे नजीकच्या काळात सदनिकांच्या किमती तीन ते चार टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गृहखरेदीसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन घर विकत घ्यावे,'' असे आवाहन "क्रेडाई पुणे मेट्रो'चे अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांनी...
सप्टेंबर 10, 2017
पुणे - ‘‘खातेदारांना जागच्या जागी खाते उघडता यावे, बॅंकेतून आवश्‍यक तेवढी रक्कम काढता यावी, इतकेच नव्हे तर कर्ज मिळण्याची प्रक्रियाही सुलभ व्हावी, या उद्देशाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे (पीडीसीसी) लवकरच ‘मोबाईल बॅंकिंग’ प्राणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. मोबाईल व्हॅनद्वारे...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...