एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 24, 2019
पुणे - पुणे महापालिकेच्या हद्दीतील मेट्रो प्रकल्पाच्या ‘ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट’ झोनमध्ये (टीओडी) शुल्क आकारून वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्यातून जमा होणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी पन्नास टक्के रक्‍कम महामेट्रोला देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्पासाठी...
मार्च 19, 2019
पुणे - मेट्रो मार्गावरील स्थानकांलगत जादा बांधकामाला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा शहराच्या पर्यावरणावर काय परिणाम होणार, याचा आढावाच महापालिकेने घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दीड लाख चौरस फुटांचे बांधकाम करताना पर्यावरणावर काही परिणाम होणार नाही ना, याची राज्य किंवा केंद्र...
मार्च 07, 2019
पुणे - शहरातील दोन्ही मेट्रो मार्ग तसेच "एचसीएमटीआर' दुतर्फा होणाऱ्या बांधकामातून महापालिकेला उत्पन्न मिळेल. त्याचा वापर करून तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्याने नेमक्‍या किती पायाभूत सुविधा द्याव्या लागतील, याचा...
मार्च 06, 2019
पुणे -  मेट्रो मार्ग, एचसीएमटीआर रस्ता यांच्या दुतर्फा (टीओडी झोन) चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यामुळे त्या भागातील घरांची संख्या अन्‌ लोकसंख्याही वेगाने वाढणार आहे. मात्र, तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आराखडाच महापालिकेने अद्याप तयार केलेला नाही. त्यामुळे "एफएसआय' वाढल्यानंतर उंच...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई - "महाराष्ट्राची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम व समाधानकारक असून, आर्थिक शिस्तीत महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्यांनी घ्यायला हवा,' असे प्रशस्तिपत्रक 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांनी आज दिले. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या वित्त आयोगाने आज "सह्याद्री' अतिथिगृहात...
सप्टेंबर 28, 2017
पुणे - अहमदाबाद आणि सूरत नगररचना योजनेच्या धर्तीवर "पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'कडून (पीएमआरडीए) 291 हेक्‍टरवर "म्हाळुंगे-माण नगररचना' योजना राबविण्यात येत आहे. ही योजना वेगाने कार्यान्वित व्हावी, तसेच नागरिकांच्या अडचणींची जागेवरच सोडवणूक व्हावी, यासाठी म्हाळुंगे गावात "पीएमआरडीए'चे...
जुलै 07, 2017
पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांतून पदाधिकाऱ्यांबरोबर सहमती साधण्यात पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी यश मिळविले खरे; पण आता त्या बळावर पीएमपीत प्रवासीकेंद्रित सुविधा निर्माण होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.  ‘मुंढे बैठकांना येत नाहीत, संवाद साधत नाहीत’ आदी आरोप करून पुण्याचे...