एकूण 5 परिणाम
मार्च 06, 2019
पुणे -  मेट्रो मार्ग, एचसीएमटीआर रस्ता यांच्या दुतर्फा (टीओडी झोन) चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यामुळे त्या भागातील घरांची संख्या अन्‌ लोकसंख्याही वेगाने वाढणार आहे. मात्र, तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आराखडाच महापालिकेने अद्याप तयार केलेला नाही. त्यामुळे "एफएसआय' वाढल्यानंतर उंच...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना राबविण्यात...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - राज्य सरकारच्या नगररचना विभागाने त्रुटी काढल्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या म्हाळुंगे ‘टीपी स्कीम’बद्दल (नगररचना योजना) अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या टीपी स्कीमवर राज्य शासनाने लवाद म्हणून माजी सनदी अधिकारी धनंजय खोत यांची नियुक्ती केली आहे. ...
एप्रिल 09, 2018
नियोजनाला सोयीस्कररीत्या हरताळ फासण्याच्या प्रकारामुळे राज्य सरकारचे तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तांत्रिक क्‍लृप्त्या लढवून मलई खाण्यातच मग्न असलेल्यांना अद्दल घडविल्याशिवाय विकासाचे स्वप्न पूर्ण होणे अवघडच. देशातील शहरांना विदेशी नावांची आभूषणे लावून बेंबीच्या देठापासून...
एप्रिल 06, 2018
भाव वधारले; ई-निविदा प्रतिसादाशिवाय मुंबई - नवी मुंबई औद्योगिक वसाहतीमधील चिंचपाडा, ईश्‍वरनगर, भीमनगर भागांत सर्वाधिक अतिक्रमणे आहेत. वर्षांत अतिक्रमणविरोधी पथकाने पंचाहत्तरवर भूखंडावरील अतिक्रमणे काढली. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या विक्रीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवली. मुंबई, ठाणे व नवी मुंबईत...