एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना राबविण्यात...
ऑगस्ट 31, 2018
पुणे - पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ सुमारे अर्ध्या तासाने कमी होऊ शकेल, अशा खालापूर- कुसगाव बोगदा तयार करण्याच्या राज्य रस्तेविकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावाला राज्य सरकारने आज (ता. ३०) मंजुरी दिली. सुमारे १३ किलोमीटरच्या या बोगद्याचे काम पावसाळ्याच्या...
जून 02, 2018
हडपसर (पुणे) : भाजपने हडपसरला पुणे शहराचा कचरा आणून मातीत घातले. हडपसरला मेट्रो, रिंगरोड, पुरेसे पाणी या पायाभूत सुविधांपासून दूर ठेवले. पालिकेत केवळ तोडपाणी सुरू आहे. स्मार्ट सिटीची घोषणा केवळ कागदावरच आहे. पालकमंत्र्यांनी या शहरासाठी काहीही केलेले नाही. केवळ ते दाढी काळी कुळकुळीत करून पुणे करांची...
ऑक्टोबर 02, 2017
नागपूर - समृद्धी मार्गासाठी कोरिया कर्ज देणार आहे. या मार्गासाठी कोरियाच्या दोन कंपन्या आणि एमएसआरडीसी मिळून एक स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यासंदर्भात कोरियाच्या उपपंतप्रधानांना "ऑफर' दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले. या मार्गासाठी कुठेही...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...