एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 10, 2019
वार्तापत्र - भोर विधानसभा मतदारसंघ रक्तपेढीच काय, पण रक्त साठवणूक केंद्रही नाही... उद्योग नाही म्हणून हाताला काम नाही... रोजगार नाही म्हणून गाव सोडून पुण्या-मुंबईकडे स्थलांतरित होत असलेला तरुण अशी आव्हाने भोर विधानसभा मतदारसंघात स्पष्ट दिसत आहेत. महाड रस्ता खचल्याने कोकणाशी तुटलेला संपर्क, ‘...
ऑगस्ट 14, 2019
पिंपरी - ‘आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे’, अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात ते स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणाबरोबर गुन्ह्याच्या तपासालाही वेगही आला. पण, नियोजनाच्या अभावामुळे पायाभूत सुविधांपासून अनेक अडचणींना पोलिसांना सामना करावा लागला. सुविधांची...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई - "महाराष्ट्राची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम व समाधानकारक असून, आर्थिक शिस्तीत महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्यांनी घ्यायला हवा,' असे प्रशस्तिपत्रक 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांनी आज दिले. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या वित्त आयोगाने आज "सह्याद्री' अतिथिगृहात...
जून 14, 2018
पुणे - घरांच्या वाढलेल्या किमती, बॅंकांचे चढे व्याजदर, कामाच्या ठिकाणी घर मिळण्याची कमी शक्‍यता अशा अनेक कारणांमुळे पुण्यात घर भाड्याने घेण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. नोंदणी कार्यालयाच्या नोंदीनुसार पुण्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत अकरा टक्‍क्‍यांनी भाडेकरारात वाढ झाली आहे. ई-नोंदणीमुळेही भाडेकरार...