एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी विविध पायाभूत सुविधा आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजनांवर भर देणारा ६ हजार ७६५ कोटी रुपयांचा आर्थिक वर्ष २०१९-२०चा अर्थसंकल्प स्थायी समितीने शुक्रवारी सादर केला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समोर ठेवून या अर्थसंकल्पात...
ऑक्टोबर 05, 2018
सरकार आणि उद्योग समूहांमध्ये सामंजस्य, मध्यस्थाच्या भूमिकेसह त्यांच्यामधील दृढविश्‍वास द्विगुणित करण्यावर भर देणार असल्याचा निर्धार मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) नूतन अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी केला. त्यांच्याशी यशपाल सोनकांबळे यांनी साधलेला संवाद. प्रश्‍न - ...
एप्रिल 16, 2018
पुणे - महापालिकेच्या हद्दीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कंपन्यांना रस्ता, पाणी, वीज व सवलतीच्या दरांमध्ये जमीन अशा पायाभूत सुविधा दिल्यानंतर अनेक नामांकित कंपन्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्याकडून मिळकतकर भरला जात नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  पुणे...
सप्टेंबर 18, 2017
पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पावर होत असलेली टीका हे आपल्या सामूहिक भयगंडाचे उदाहरण ठरू शकते. अशाच प्रकारच्या भयगंडातून आपण अनेक चांगली, गुणकारी औषधे दूर सारतो आणि छान दिसणाऱ्या, चवीला गोड, मात्र परिणामशून्य औषधांना जवळ करतो.   होमिओपॅथी ही वैद्यकशास्त्रातील तुलनेने...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...
जुलै 07, 2017
पुणे - पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांतून पदाधिकाऱ्यांबरोबर सहमती साधण्यात पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी यश मिळविले खरे; पण आता त्या बळावर पीएमपीत प्रवासीकेंद्रित सुविधा निर्माण होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.  ‘मुंढे बैठकांना येत नाहीत, संवाद साधत नाहीत’ आदी आरोप करून पुण्याचे...