एकूण 9 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील राजर्षी शाहू महाराज टर्मिनसवर ६५ लाखांच्या खर्चातून प्रवाशांसाठी विश्रामगृहासह पादचारी पूल उभारण्यात आला आहे. याशिवाय, दोन रेल्वेमार्गांचे विस्तारीकरण, आणखी एक नवीन फलाट होत आहे. यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर आहे. यातून पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. त्याचे उद्‌घाटन केंद्रीय...
जानेवारी 21, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणातील’ (एसपीव्हीए) सहभागासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) सिडको, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महांमडळ) यांच्याकडून अभिप्राय...
जानेवारी 19, 2019
पुणे - शहरातील लोहगाव विमानतळासाठी पार्किंग पॉलिसी ‘एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) मंजूर केली असून, येत्या एक एप्रिलपासून तिची अंमलबजावणी होणार आहे. तत्पूर्वी विमानतळावरील ‘पार्किंग लॉट्‌’स स्वयंचलित करण्यात येणार आहेत. नव्या पॉलिसीमध्येही प्रवाशांना विमानतळाच्या आवारात मोफतच ‘पिकअप-ड्रॉप’...
ऑक्टोबर 31, 2018
पुणे - पीएमआरडीए, मेट्रो, रिंगरोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्मार्ट सिटी हे पुणे शहरावर दीर्घकालीन परिणाम करणारे मोठे प्रकल्प सुरू करण्यास गेल्या चार वर्षांत यश आले. मात्र, पीएमपीचे सक्षमीकरण, वाढीव पाणीपुरवठा, कचरा प्रक्रिया, नदी सुधारणेचा जायका प्रकल्प यासाठी पुणेकरांना आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी...
जुलै 14, 2018
पुणे - पीएमपीच्या नफ्यातील मार्गांचे खासगीकरण कशासाठी करता, प्रयोगच करायचा असेल तर पुणे दर्शन, पुणे विमानतळ सेवा आणि आयटी हबसाठी करा, असे आवाहन स्वयंसेवी संस्था आणि तज्ज्ञांनी ‘सकाळ’च्या ‘फेसबुक लाइव्ह’मध्ये केले आहे.  पीएमपीच्या तीन मार्गांवर फोर्स मोटार्सच्या एसी मिनी बस चालविण्याच्या भाजपच्या...
जून 29, 2018
पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारमार्फत विशेष निधी दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी "सकाळ'तर्फे आयोजित आमदारांच्या बैठकीत गुरुवारी दिली. अष्टविनायक मार्गाचेही काम तातडीने सुरू होईल, यासाठी पाठपुरावा करणार असून भामा आसखेडच्या...
मे 26, 2018
पुणे : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या काळात पुण्यातील महत्त्वाचे प्रश्‍न वेगाने मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मेट्रो, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा, आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत गेल्या चार वर्षांत निर्णय झाले खरे; पण या...