एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
वार्तापत्र - भोर विधानसभा मतदारसंघ रक्तपेढीच काय, पण रक्त साठवणूक केंद्रही नाही... उद्योग नाही म्हणून हाताला काम नाही... रोजगार नाही म्हणून गाव सोडून पुण्या-मुंबईकडे स्थलांतरित होत असलेला तरुण अशी आव्हाने भोर विधानसभा मतदारसंघात स्पष्ट दिसत आहेत. महाड रस्ता खचल्याने कोकणाशी तुटलेला संपर्क, ‘...
जून 09, 2019
रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी,...
जानेवारी 23, 2019
मुंबई - पुणे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली. नव्या फर्ग्युसन विद्यापीठाचे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सुरू होतील. शिक्षणाचा दर्जा...
डिसेंबर 23, 2018
पुणे : तुम्ही विद्यार्थी, शिक्षक वा तरुण असाल आणि तुमच्या डोक्‍यात उद्योग सुरू करण्यासाठी अभिनव आणि नावीन्यपूर्ण कल्पना असतील, तर त्या पुढे नेण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ "रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क'ची उभारणी करणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 15 जानेवारी रोजी त्याचे उद्‌घाटन होणार आहे. ...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...
जून 14, 2018
पुणे - घरांच्या वाढलेल्या किमती, बॅंकांचे चढे व्याजदर, कामाच्या ठिकाणी घर मिळण्याची कमी शक्‍यता अशा अनेक कारणांमुळे पुण्यात घर भाड्याने घेण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. नोंदणी कार्यालयाच्या नोंदीनुसार पुण्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत अकरा टक्‍क्‍यांनी भाडेकरारात वाढ झाली आहे. ई-नोंदणीमुळेही भाडेकरार...