एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 14, 2019
पिंपरी - ‘आम्हाला स्वतंत्र आयुक्तालय हवे आहे’, अशा लोकप्रतिनिधींच्या आग्रही मागणीनंतर शहरात ते स्थापन झाले खरे. त्यानुसार गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणाबरोबर गुन्ह्याच्या तपासालाही वेगही आला. पण, नियोजनाच्या अभावामुळे पायाभूत सुविधांपासून अनेक अडचणींना पोलिसांना सामना करावा लागला. सुविधांची...
ऑगस्ट 01, 2019
पुणे - सरकारी मालकीच्या जमिनी सांस्कृतिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक किंवा अन्य धर्मादाय प्रयोजनासाठी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने देण्याचे नवे धोरण राज्य सरकारने निश्‍चित केले आहे. गावनिहाय अशा जमिनींची यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर मूल्यांकन निश्‍चित करून जमिनींचे वाटप होणार आहे....
डिसेंबर 23, 2018
पुणे : तुम्ही विद्यार्थी, शिक्षक वा तरुण असाल आणि तुमच्या डोक्‍यात उद्योग सुरू करण्यासाठी अभिनव आणि नावीन्यपूर्ण कल्पना असतील, तर त्या पुढे नेण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ "रिसर्च अँड इनोव्हेशन पार्क'ची उभारणी करणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते 15 जानेवारी रोजी त्याचे उद्‌घाटन होणार आहे. ...
डिसेंबर 19, 2018
पुणे - देशात पायाभूत सुविधांबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तसेच हजारो तरुणांकडे नवनवीन कल्पना असून, त्यांना योग्य दिशा देण्याचे काम सरकार करीत आहे. देश चौथ्या औद्योगिक क्रांतीला तयार असून, भविष्यात ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र हीच नव्या भारताची ओळख असेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र...
ऑक्टोबर 05, 2018
सरकार आणि उद्योग समूहांमध्ये सामंजस्य, मध्यस्थाच्या भूमिकेसह त्यांच्यामधील दृढविश्‍वास द्विगुणित करण्यावर भर देणार असल्याचा निर्धार मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) नूतन अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी केला. त्यांच्याशी यशपाल सोनकांबळे यांनी साधलेला संवाद. प्रश्‍न - ...
सप्टेंबर 20, 2018
मुंबई - "महाराष्ट्राची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम व समाधानकारक असून, आर्थिक शिस्तीत महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्यांनी घ्यायला हवा,' असे प्रशस्तिपत्रक 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंह यांनी आज दिले. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या वित्त आयोगाने आज "सह्याद्री' अतिथिगृहात...
सप्टेंबर 08, 2018
पुणे - 'राज्यातील शिक्षक आणि प्राध्यापकांच्या भरतीला असणारी बंदी, मागासवर्गीय आणि आदिवासी विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती न मिळणे, झपाट्याने बंद होणाऱ्या मराठी शाळा ही राज्यातील शिक्षण व्यवस्था धोक्‍यात येण्याची चिन्हे आहेत, असे मत व्यक्त करत शिक्षणाबाबत सरकार उदासीन असल्याची टीका माजी...
एप्रिल 09, 2018
नियोजनाला सोयीस्कररीत्या हरताळ फासण्याच्या प्रकारामुळे राज्य सरकारचे तब्बल दोन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तांत्रिक क्‍लृप्त्या लढवून मलई खाण्यातच मग्न असलेल्यांना अद्दल घडविल्याशिवाय विकासाचे स्वप्न पूर्ण होणे अवघडच. देशातील शहरांना विदेशी नावांची आभूषणे लावून बेंबीच्या देठापासून...
फेब्रुवारी 03, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्टअप इंडिया’ योजना जाहीर केल्यानंतर प्रत्येक राज्यानेही आपापले स्टार्टअप धोरण जाहीर केले. ‘स्टार्टअप्स’च्या स्थापनेला आणि त्या व्यावसायिक दृष्टीने यशस्वी होण्यासाठी पूरक व्यवस्था निर्माण करणे, हे प्रत्येक धोरणाचे उद्दिष्ट असते. त्यानुसार नुकतीच महाराष्ट्र सरकारने...
सप्टेंबर 30, 2017
पुणे - 'वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे नजीकच्या काळात सदनिकांच्या किमती तीन ते चार टक्‍क्‍यांनी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गृहखरेदीसाठी इच्छुक असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन घर विकत घ्यावे,'' असे आवाहन "क्रेडाई पुणे मेट्रो'चे अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांनी...
सप्टेंबर 18, 2017
पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पावर होत असलेली टीका हे आपल्या सामूहिक भयगंडाचे उदाहरण ठरू शकते. अशाच प्रकारच्या भयगंडातून आपण अनेक चांगली, गुणकारी औषधे दूर सारतो आणि छान दिसणाऱ्या, चवीला गोड, मात्र परिणामशून्य औषधांना जवळ करतो.   होमिओपॅथी ही वैद्यकशास्त्रातील तुलनेने...
सप्टेंबर 10, 2017
पुणे - ‘‘खातेदारांना जागच्या जागी खाते उघडता यावे, बॅंकेतून आवश्‍यक तेवढी रक्कम काढता यावी, इतकेच नव्हे तर कर्ज मिळण्याची प्रक्रियाही सुलभ व्हावी, या उद्देशाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतर्फे (पीडीसीसी) लवकरच ‘मोबाईल बॅंकिंग’ प्राणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. मोबाईल व्हॅनद्वारे...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...
जून 28, 2017
औद्योगिक परिसरात होणार २८.५८ कोटींचा प्रकल्प, देशातील पहिलेच केंद्र ठरणार  औरंगाबाद - इलेक्‍ट्रॉनिक उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘सेंट्रल फॅसिलिटी सेंटर’च्या (सीएफसी) २५.५८ कोटींच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या क्‍लस्टरच्या माध्यमातून औरंगाबोदत आता...