एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा दौरा झाला. निमित्त होते औरंगाबादजवळील शेंद्रा येथील ‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी’ या पहिल्या ग्रीनफिल्ड शहराच्या राष्ट्रार्पण सोहळ्याचे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अविकसित अशा मराठवाड्याच्या विकासाच्या...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
डिसेंबर 19, 2018
पुणे - देशात पायाभूत सुविधांबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. तसेच हजारो तरुणांकडे नवनवीन कल्पना असून, त्यांना योग्य दिशा देण्याचे काम सरकार करीत आहे. देश चौथ्या औद्योगिक क्रांतीला तयार असून, भविष्यात ज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र हीच नव्या भारताची ओळख असेल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र...
मे 26, 2018
पुणे : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या काळात पुण्यातील महत्त्वाचे प्रश्‍न वेगाने मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मेट्रो, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा, आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत गेल्या चार वर्षांत निर्णय झाले खरे; पण या...
फेब्रुवारी 03, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्टअप इंडिया’ योजना जाहीर केल्यानंतर प्रत्येक राज्यानेही आपापले स्टार्टअप धोरण जाहीर केले. ‘स्टार्टअप्स’च्या स्थापनेला आणि त्या व्यावसायिक दृष्टीने यशस्वी होण्यासाठी पूरक व्यवस्था निर्माण करणे, हे प्रत्येक धोरणाचे उद्दिष्ट असते. त्यानुसार नुकतीच महाराष्ट्र सरकारने...
सप्टेंबर 30, 2017
मुंबई : 'जगायचं कसं हा प्रश्‍न लोकांसमोर पडला आहे आणि तुम्ही त्यांना योगा करायला सांगताय.. स्वच्छता करायला सांगताय.. कॉंग्रेस गेले आणि भाजप आले.. देशात फरक काय पडला? गेल्या साडेतीन वर्षांत फक्त नोटांचा रंग बदलला. असलेल्या गोष्टी सुधारण्याऐवजी आम्ही काहीतरी नवीन गोष्टी आणतोय. मेट्रोमुळे मुंबईची आणखी...