एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
वार्तापत्र - भोर विधानसभा मतदारसंघ रक्तपेढीच काय, पण रक्त साठवणूक केंद्रही नाही... उद्योग नाही म्हणून हाताला काम नाही... रोजगार नाही म्हणून गाव सोडून पुण्या-मुंबईकडे स्थलांतरित होत असलेला तरुण अशी आव्हाने भोर विधानसभा मतदारसंघात स्पष्ट दिसत आहेत. महाड रस्ता खचल्याने कोकणाशी तुटलेला संपर्क, ‘...
ऑगस्ट 24, 2019
वार्तापत्र - कोथरूड मतदारसंघ  कर्वेनगरमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारपर्यंत पाणी नव्हते. किष्किंधानगरातल्या महिला शुक्रवारी पाण्यासाठी धावपळ करताना दिसल्या. डहाणूकर कॉलनीत कचऱ्याचा ढीग दिसला. गोसावी वस्तीभोवती डुकरे फिरत होती. कर्वे पुतळ्याला हातगाड्यांचा वेढा होता. वाहनांच्या रांगेमुळे पौड...
एप्रिल 03, 2019
निवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
मार्च 11, 2019
अकाेला : लाेकसभा निवडणुकीचे बिगुल रविवारी वाजले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता निवडणूक प्रचाराचा धूरळा उडणार असून, विधानसभा निवडणुकांची पेरणीही यानिमित्ताने हाेणार आहे.  लाेकसभा निवडणुकीचे मैदान मारण्यासाठी इच्छुक उमेदवार सज्ज झाले आहेत. अकाेला लाेकसभा मतदार संघ गत पंधरा वर्षांपासून भाजपच्या...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
मार्च 04, 2019
पाटणा : आमचे लष्कर दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले करत असतानाच आपल्या देशातील काही मंडळी शत्रूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल अशी वक्तव्ये करत होती. याच मंडळींचे चेहरे पाकिस्तानी वृत्तवाहिन्या दाखवित होत्या. दहशतवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना चालविणाऱ्यांच्या विरोधात एका सुरात बोलणे गरजेचे असताना 21...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
नोव्हेंबर 04, 2018
श्रीलंकेत अध्यक्ष मैथिरपाल सिरिसेना यांनी महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी केलेली निवड जगाच्या भुवया उंचावणारी आहे. संसदेत अविश्‍वास ठरावाची औपचारिकताही पुरी न करता विक्रमसिंघे यांची पंतप्रधानपदावरून केलेली उचलबांगडी ही त्या देशातल्या संसदीय आणि न्यायालयीन लढाईला तोंड फोडणारी आहे. तिथं आता एकाच...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा स्मृतिदिन साजरा...
ऑगस्ट 17, 2018
पुणे : शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे पाहिले गेले. देशाचे परराष्ट्र धोरण, संरक्षणापासून ते ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांपर्यंत प्रत्येक बाबतीत रुची असणारे वाजपेयी यांनी बिगरकाँग्रेसी पंतप्रधान या नात्याने आपल्या कार्यकर्तृत्वाची...
जून 19, 2018
मुंबई - मराठवाडा मुक्‍तीसंग्रामानंतरही पायाभूत सुविधांपासून वंचित असलेल्या धर्माबाद तालुक्‍यातील अनेक गावांनी तेलंगणमध्ये समाविष्ट करण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज दिलासा दिला. या तालुक्‍यातील प्रलंबित प्रश्‍नांवर पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे आज...
एप्रिल 15, 2018
नेपाळचे पंतप्रधान खड्‌गप्रसाद शर्मा ओली हे भारताच्या दौऱ्यावर नुकतेच येऊन गेले. त्या देशाचे ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचा हा दौरा होता. नेपाळच्या आधीच्या सगळ्या पंतप्रधानांइतके ओली हे भारतस्नेही नाहीत, हे आजवरच्या त्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांवरून स्पष्ट झालं आहे. दोस्तीपेक्षा देवाण-...
नोव्हेंबर 15, 2017
ट्रम्प यांनी भारताच्या लोकशाहीविषयी आणि मोदींच्या नेतृत्वाविषयी प्रशंसोद्‌गार काढणे आणि मोदींनी भारत-अमेरिका संबंधांचे क्षितिज द्विपक्षीय चौकटीच्या पलीकडे विस्तारेल, असे सांगणे या दोन्हीचा अर्थ भारत व अमेरिकेच्या सध्याच्या गरजा आणि आव्हाने यांच्या संदर्भात लागू शकतो.  आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि कुठल्या कुठे झेप...
सप्टेंबर 13, 2017
दहशतवादाच्या विरोधातील लढ्याचा विषय निघाला, की शस्त्रास्त्रे, गुप्तचर यंत्रणा, नेटवर्क, राजकीय मुत्सद्देगिरी या आणि अशा मुद्यांचा प्रामुख्याने ऊहापोह होतो. दहशतवादी संघटनांच्या निधीचे स्रोत बंद करणे, यासारख्या उपायांवरही चर्चा होते. हे सगळे महत्त्वाचे आहेच; परंतु या सगळ्यांइतकाच एक महत्त्वाचा...
सप्टेंबर 02, 2017
मुसळधार पावसामुळे जनजीवन तुंबण्याची अवस्था मुंबईने पहिल्यांदाच अनुभवलेली नाही. 26 जुलैच्या हाहाकारानंतरही नियोजनकार शहाणे झाले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. निसर्गाचा तडाखा मुंबई सहन करतेच आहे; पण ढिसाळ नियोजन आणि बेमूर्वतखोर प्रशासन याचे काय?  "स्वातंत्र्याचा जमा-खर्च मांडणार केव्हा' ही विचारणा...
ऑगस्ट 30, 2017
उदयपूर (राजस्थान) - देशातील पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, आमच्या सरकारने काही धाडसी निर्णय घेतले आणि ते तडीसही नेले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या हातात देशाची सत्ता आली, तेव्हा सगळी व्यवस्थाच कोलमडलेली होती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी...