एकूण 27 परिणाम
ऑगस्ट 17, 2019
नागपूर : रस्ते, पाणी, वीज त्यासोबतच सर्वांसाठी आरोग्य आदी पायाभूत सुविधांमुळे नागपूरसह ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या व दर्जेदार सेवा उपलब्ध झाल्या आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध शैक्षणिक संस्थांमुळे जगातील व देशातील विद्यार्थी येथे आकृष्ट होत आहे. त्यामुळेच एज्युकेशन हब म्हणून...
एप्रिल 03, 2019
निवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
मार्च 06, 2019
पुणे -  मेट्रो मार्ग, एचसीएमटीआर रस्ता यांच्या दुतर्फा (टीओडी झोन) चार चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) दिल्यामुळे त्या भागातील घरांची संख्या अन्‌ लोकसंख्याही वेगाने वाढणार आहे. मात्र, तेथे पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आराखडाच महापालिकेने अद्याप तयार केलेला नाही. त्यामुळे "एफएसआय' वाढल्यानंतर उंच...
फेब्रुवारी 11, 2019
सावंतवाडी - डोक्‍यावर धड छप्पर नाही, कसण्यासाठी जमीन नाही, पिण्यासाठी पाण्याचा जवळपास स्रोत नाही, दिवसाची फक्त मोलमजुरी आणि जीवन मात्र अंधारात. अशा मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या व गावाच्या बाहेर माळरानाशेजारी असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाची कथा विकासापासून शेकडो कोस दूर...
फेब्रुवारी 04, 2019
औरंगाबाद - चिकलठाणा औद्योगिक वसाहतीला आता चाळीस वर्षे झाली. असे असले तरी या औद्योगिक वसाहतीत सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे  येथील कंपन्यांना पाहण्यासाठी परदेशी पाहुण्यांना चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत आणायची लाज वाटते, अशी व्यथा येथील उद्योजक मांडतात. चार दशकांपूर्वी चिकलठाणा औद्योगिक वसाहतींच्या...
जानेवारी 26, 2019
पुणे - पुण्यात गेल्या पाच वर्षांत सहा हजार कोटी रुपयांचे रस्ते आणि सांडपाणी वाहिन्या उभारल्या आहेत, तरीही नव्या आर्थिक वर्षात नगरसेवकांना प्रभागांमधील रस्ते आणि वाहिन्यांसाठी सातशे कोटी रुपये हवे आहेत. एवढेच काय, तर समान पाणीपुरवठा योजना आखूनही या मंडळींना तीनशे कोटी रुपयांच्या जलवाहिन्या टाकायच्या...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - राज्य सरकारच्या नगररचना विभागाने त्रुटी काढल्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या म्हाळुंगे ‘टीपी स्कीम’बद्दल (नगररचना योजना) अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या टीपी स्कीमवर राज्य शासनाने लवाद म्हणून माजी सनदी अधिकारी धनंजय खोत यांची नियुक्ती केली आहे. ...
ऑक्टोबर 12, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच, पंचायत समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य कै.वेडू नागो महाजन उर्फ वेडू अण्णा यांची ग्रामपंचायतीला तब्बल 35 वर्षानंतर आठवण झाली. बुधवारी (ता.10) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीतर्फे त्यांचा स्मृतिदिन साजरा...
ऑक्टोबर 12, 2018
पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या ‘आयएल अँड एफएस’ कंपनीच्या आर्थिक दिवाळखोरीच्या प्रकरणाने देशातील खासगी कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांविषयी काही मूल्याधिष्ठित आणि नैतिकतेचे प्रश्‍न निर्माण केले आहेत. या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग खडतर आहे. पण कंपनी त्यातून बाहेर पडावी, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे....
सप्टेंबर 06, 2018
सातारा - पत्र्याची गरमी, गळके छत, जमीन आणि भिंतीला आलेली ओल, सांडपाण्याच्या डबक्‍यांचा परिसर... अशा विचित्र वातावरणातून बाहेर पडण्यासाठी त्या कुटुंबांनी झोपड्या सोडल्या अन्‌ भाड्याच्या खोलीत राहायला गेले. वर्षा-दीड वर्षात पूर्ण होणारी घरकुले तीन वर्षांहून अधिक काळ लोटला तरी पूर्ण होण्याची नाव...
जुलै 29, 2018
पिंपरी - ऊर्जाबचतीसाठी शहरातील सर्व पथदिवे एलईडी प्रकारातील बसविण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्यामुळे सुमारे ४० टक्के वीजबचत होऊन वीजबिलाच्या रकमेतही ४० टक्‍क्‍यांपर्यंत बचत होणार आहे.  ऊर्जाबचत व संवर्धनासाठी शहरातील सोडियम व्हेपर, मेटल हालाईड, सीएफएल व टी-५ प्रकारातील जुने दिवे बदलण्याचा निर्णय...
जुलै 10, 2018
अकोला - जगातील शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून तिसऱ्याजगातील भारतासारख्या देशांमध्ये हा वेग सर्वाधिक आहे. २०१५ पर्यंत जगाची ६८ टक्के लोकसंख्या शहरी असेल, असे सांगितले जात आहे. तोकड्या व्यवस्थापनामुले भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या विभागाच्या अहवालानुसार...
जून 20, 2018
इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील साध्या यंत्रमागासह विविध घटकांना वीज सवलत देण्यासाठी चारशे कोटींची मागणी मंजुरीसाठी आगामी जुलै अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. हा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सुमारे तीन तास बैठक चालली. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,...
जून 15, 2018
शाश्‍वत शेतीसाठी जलसंधारण महत्त्वाचे न्यूयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे एक प्रचंड जाळे निर्माण होत असून, ही संपूर्ण प्रणाली एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताचा न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावास आणि फ्रेंड्‌स ऑफ...
मे 10, 2018
वाकाटकांचा राजा हरिषेणाच्या इ. स. 480 च्या सुमारास झालेल्या मृत्यूनंतर अजिंठ्याचे मानवनिर्मित आश्‍चर्य आणि वैभव जणू लुप्तच झाले होते. ते थेट 1819 मध्ये इंग्रज सैन्याधिकारी कॅप्टन जॉन स्मिथ या जंगलात शिकारीला आला, तेव्हा त्याच्या नजरेसमोर आले आणि पुन्हा जगप्रसिद्ध झाले. वाघूर नदीपात्रात उतरणाऱ्या...
मे 10, 2018
नागपूर - राज्यातील ४१ हजार ९२८ गावे, ९८ हजार ३५६ वाड्यापाडे तसेच ग्रामीण भागातील सुमारे १ कोटी ३७ लाख ९२ हजार घरांमध्ये वीज पोहोचली आहे. सौभाग्य योजनेत नव्याने १११ गावांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवायही उर्वरित सर्वच वाड्यापाडे व घरांना सौभाग्य योजना तसेच दीनदयाल उपाध्याय योजनेतून वर्षअखेरपर्यंत...
मे 06, 2018
"पंचायत राज'व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी केलेल्या 73 व्या घटना दुरुस्तीचा रौप्यमहोत्सव देशात होत असतानाच ग्रामसभा या आपल्या परंपरागत हक्कासाठी झारखंडमधल्या आदिवासींना थेट सरकारच्या विरोधात दंड थोपटावे लागणं, हे देशातल्या सशक्त लोकशाहीचं लक्षण निश्‍चितच नाही. ग्रामसभा या आदिवासींच्या सत्ताकेंद्रालाच...
एप्रिल 16, 2018
पुणे - महापालिकेच्या हद्दीतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) कंपन्यांना रस्ता, पाणी, वीज व सवलतीच्या दरांमध्ये जमीन अशा पायाभूत सुविधा दिल्यानंतर अनेक नामांकित कंपन्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्याकडून मिळकतकर भरला जात नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.  पुणे...
मार्च 10, 2018
मुंबई - शेतीत "सिंचन' करण्यासह शहरी व ग्रामीण भागांत छोट्या योजना सुरू करणे; रस्ते, वीज, पाणी अशा पायाभूत सुविधा वाढविण्यावर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. छोट्या सिंचन योजनांवर भर, रस्त्यांसाठी 10 हजार 828 कोटींची तरतूद, असे निर्णय घेतानाच शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती,...