एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
मार्च 05, 2019
पुणे - अभिमत विद्यापीठाची मान्यता हवी असल्यास आता संस्थेला किमान वीस वर्षे पूर्ण असावी लागणार आहेत. त्याशिवाय पायाभूत सुविधांसह गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य दिले जाणार आहे. परिणामी या विद्यापीठातून बोगस पदव्या देऊन लाखो रुपये उधळणाऱ्या संस्थांच्या मनमानीला चाप बसणार आहे. अभिमत विद्यापीठाच्या...
जून 14, 2018
पुणे - घरांच्या वाढलेल्या किमती, बॅंकांचे चढे व्याजदर, कामाच्या ठिकाणी घर मिळण्याची कमी शक्‍यता अशा अनेक कारणांमुळे पुण्यात घर भाड्याने घेण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. नोंदणी कार्यालयाच्या नोंदीनुसार पुण्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत अकरा टक्‍क्‍यांनी भाडेकरारात वाढ झाली आहे. ई-नोंदणीमुळेही भाडेकरार...
जून 02, 2018
हडपसर (पुणे) : भाजपने हडपसरला पुणे शहराचा कचरा आणून मातीत घातले. हडपसरला मेट्रो, रिंगरोड, पुरेसे पाणी या पायाभूत सुविधांपासून दूर ठेवले. पालिकेत केवळ तोडपाणी सुरू आहे. स्मार्ट सिटीची घोषणा केवळ कागदावरच आहे. पालकमंत्र्यांनी या शहरासाठी काहीही केलेले नाही. केवळ ते दाढी काळी कुळकुळीत करून पुणे करांची...
एप्रिल 24, 2018
पुणे - पुणे परिसरात घर घेण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांकरिता पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील गहुंजे परिसरात परवडणाऱ्या घरांचे नव्याने अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत. या परिसरासह नऊ गावांचा महापालिकेत समावेश व्हावा, असा पिंपरी- चिंचवड महापालिकेचा प्रस्ताव असल्याने पुणे शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या...
फेब्रुवारी 28, 2018
पुणे - समान पाणीपुरवठा योजना, महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधांसह गेल्या वर्षभरात जाहीर झालेल्या प्रकल्पांच्या उभारणीला गती देण्याचे नियोजन महापालिकेच्या (२०१८-१९) मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केले आहे. तसेच मेट्रो, पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा व सायकल...
फेब्रुवारी 03, 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्टार्टअप इंडिया’ योजना जाहीर केल्यानंतर प्रत्येक राज्यानेही आपापले स्टार्टअप धोरण जाहीर केले. ‘स्टार्टअप्स’च्या स्थापनेला आणि त्या व्यावसायिक दृष्टीने यशस्वी होण्यासाठी पूरक व्यवस्था निर्माण करणे, हे प्रत्येक धोरणाचे उद्दिष्ट असते. त्यानुसार नुकतीच महाराष्ट्र सरकारने...