एकूण 27 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
वार्तापत्र - भोर विधानसभा मतदारसंघ रक्तपेढीच काय, पण रक्त साठवणूक केंद्रही नाही... उद्योग नाही म्हणून हाताला काम नाही... रोजगार नाही म्हणून गाव सोडून पुण्या-मुंबईकडे स्थलांतरित होत असलेला तरुण अशी आव्हाने भोर विधानसभा मतदारसंघात स्पष्ट दिसत आहेत. महाड रस्ता खचल्याने कोकणाशी तुटलेला संपर्क, ‘...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
ऑगस्ट 06, 2019
उरण : जेएनपीटीतील चार बंदरे, शिवडी - न्हावा सागरी सेतू आणि आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे येत्या दोन वर्षांत उरणचा अभूतपूर्व विकास होणार आहे. त्यामुळे जेएनपीटीने या तालुक्‍यातील पायाभूत सुविधांवर लक्ष केले असून 2 हजार 152 कोटींपेक्षा अधिक खर्च करून रस्त्यांचे मजबुतीकरण सुरू आहे; मात्र ही कामे करताना...
जून 09, 2019
रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी,...
मे 31, 2019
पुणे - तुमचा मुलगा किंवा मुलगी खासगी क्‍लासला जातात का, या प्रश्‍नाचे उत्तर ‘होय’ असेल, तर जरा इकडे लक्ष द्या! यासाठी आपण दरवर्षी हजारो रुपये खर्च करतो. मुलांना क्‍लास लावताना शिकविण्याच्या पद्धतीला प्राधान्य दिले जात असले, तरी आता मात्र ‘क्‍लासमधील सुरक्षितता’ पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण...
एप्रिल 19, 2019
लोकसभा 2019 औंध (पुणे) : औंधमधील बाहेरून दिसणाऱ्या आलिशान सोसायट्यांमधील नागरिक लिटरभर पाण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र दिसले. त्यामुळे या रहिवाशांचा रोष आज 'सकाळ'च्या कारणराजकारण या मालिकेत व्यक्त झाला.  याशिवाय वाहतूक, कचरा समस्या, नदीतील जलपर्णी व त्यामुळे वाढलेले डासांचे साम्राज्य यामुळे...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
मार्च 11, 2019
लोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले प्रश्‍न आणि त्या प्रश्‍नांवर तज्ज्ञांनी सुचविलेली उत्तरे ‘सकाळ’मध्ये प्रकाशित करीत आहोत. या चर्चेतून पुणेकरांचा जाहीरनामा तयार व्हावा आणि भविष्यातील...
मार्च 08, 2019
शासन 2022 नंतर माणसांना श्रीमंत करणार  जळगावः शासन सध्या अनेक लोकोपयोगी योजनांवर पैसा करीत आहे. त्याबरोबर उत्पन्नाचे स्रोतही बळकट करत आहे. जीएसटी, इन्कम टॅक्‍स यातून उत्पन्न येते. 2022 पर्यंत राज्यातील पायाभूत सुविधा देण्याचे काम पूर्ण झालेले असेल. यामुळे आलेल्या उत्पन्नातून माणसांना श्रीमंत...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी विविध पायाभूत सुविधा आणि शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी चोवीस तास पाणीपुरवठा योजनांवर भर देणारा ६ हजार ७६५ कोटी रुपयांचा आर्थिक वर्ष २०१९-२०चा अर्थसंकल्प स्थायी समितीने शुक्रवारी सादर केला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समोर ठेवून या अर्थसंकल्पात...
डिसेंबर 08, 2018
नाशिक : विकासाच्या शर्यतीत नाशिकच्या जागी नागपूर हे वृत्त "सकाळ'मधून शुक्रवारी (ता. 7) प्रसिद्ध होताच, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ कडाडले. नागपूरचा विकास झाला, ही आनंददायी बाब असून, नाशिकच्या विकासातील घसरण ही चिंताजनक बाब असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली. नाशिकच्या पीछेहाटीला सत्ताधारी...
ऑक्टोबर 16, 2018
पुणे - राज्य सरकारच्या नगररचना विभागाने त्रुटी काढल्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या म्हाळुंगे ‘टीपी स्कीम’बद्दल (नगररचना योजना) अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. या टीपी स्कीमवर राज्य शासनाने लवाद म्हणून माजी सनदी अधिकारी धनंजय खोत यांची नियुक्ती केली आहे. ...
सप्टेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘आकुर्डी चौक ते प्राधिकरण वळणादरम्यानच्या १.४ किलोमीटरच्या अंतरावर सहा वेळा वेग कमी करावा (स्लोडाउन) लागतो. त्यामुळे ती वेगवान सेवा कशी होईल, याचा विचार करायला हवा. येत्या काही काळात मेट्रो सेवा सुरू झाल्यावर बीआरटीने कोण प्रवास करेल? त्यामुळे बीआरटी सेवा ही मेट्रोला पूरक ठरणारी असायला...
सप्टेंबर 14, 2018
पुणे - टिंबर मार्केटला अपुरी पडणारी जागा, शहरात अवजड वाहनांवर असलेली बंदी आणि वाहतूक कोंडीमुळे या बाजाराच्या विस्तारासाठी रिंगरोडजवळ जागा राखून ठेवण्यात येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले असल्याची माहिती ‘पूना टिंबर मर्चन्ट्‌स अँड सॉ मिल ओनर्स असोसिएशन’च्या प्रतिनिधींनी दिली. ‘सकाळ...
सप्टेंबर 12, 2018
पुणे  - विद्यार्थ्यांमधील नवसंशोधन, सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी पायाभूत सुविधा पुरवून इकोसिस्टीम तयार करणे, देशातील सर्व विद्यापीठे, तंत्रज्ञान, संशोधन व शैक्षणिक संस्थांमध्ये नवकल्पनांच्या (इनोव्हेशन) समन्वयासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाद्वारे "नॅशनल इनोव्हेशन सेल'ची स्थापना केली आहे....
जुलै 14, 2018
पुणे - पीएमपीच्या नफ्यातील मार्गांचे खासगीकरण कशासाठी करता, प्रयोगच करायचा असेल तर पुणे दर्शन, पुणे विमानतळ सेवा आणि आयटी हबसाठी करा, असे आवाहन स्वयंसेवी संस्था आणि तज्ज्ञांनी ‘सकाळ’च्या ‘फेसबुक लाइव्ह’मध्ये केले आहे.  पीएमपीच्या तीन मार्गांवर फोर्स मोटार्सच्या एसी मिनी बस चालविण्याच्या भाजपच्या...
जुलै 07, 2018
प्रश्‍न - ‘झूमकार’ हे स्टार्टअप केव्हा सुरू झाले? ग्रेग मोरन - मी आणि माझा मित्र डेव्हिड बॅकने २०१२ डिसेंबरमध्ये पेनसिल्वानिया विश्‍वविद्यापीठामध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बंगळूर येथे ‘झूमकार’ स्टार्टअप २०१४मध्ये सुरू केले. कार भाड्याने घेताना मला खूप अडचणी आल्या,...
जून 29, 2018
पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावांमधील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारमार्फत विशेष निधी दिला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री गिरीश बापट यांनी "सकाळ'तर्फे आयोजित आमदारांच्या बैठकीत गुरुवारी दिली. अष्टविनायक मार्गाचेही काम तातडीने सुरू होईल, यासाठी पाठपुरावा करणार असून भामा आसखेडच्या...
जून 15, 2018
शाश्‍वत शेतीसाठी जलसंधारण महत्त्वाचे न्यूयॉर्क : मुंबईत वाहतुकीच्या विविध साधनांचे एक प्रचंड जाळे निर्माण होत असून, ही संपूर्ण प्रणाली एकाच तिकिटावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारताचा न्यूयॉर्कमधील वाणिज्य दूतावास आणि फ्रेंड्‌स ऑफ...
मे 27, 2018
औरंगाबाद - डीएमआयसीअंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी अर्थात ‘ऑरिक’ प्रकल्पात असलेल्या भूमी अधिग्रहणातील अडचणींचा निपटारा येत्या पंधरा दिवसांत  केला  जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी ‘सकाळ’ला दिली. शुक्रवारी त्यांनी शेंद्रा येथे या प्रकल्पाचा तब्बल साडेतीन तास आढावा घेतला...