एकूण 10 परिणाम
October 27, 2020
अकोला : चारही कृषी विद्यापीठातून हजारो विद्यार्थी कृषी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. ते पुढे काय करतात, कोणत्या क्षेत्रात काम करतात, कृषी क्षेत्रातच कार्यरत आहेत की अन्य क्षेत्रात? याचा आढावा कृषी विद्यापीठांनी घ्यावा. यातून आपण विद्यार्थ्यांना खरच उपयुक्त शिक्षण देतो का, हे समजून येईल. काही सुधारणा...
October 18, 2020
कोल्हापूर : महाराष्ट्रात दोनशे एकर जागेत इलेक्ट्रॉनिक्स पार्क उभारल्यास हार्डवेअर व सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रातील कंपन्या एकत्रित कार्य करू शकतील व एका पार्कच्या माध्यमातून नवीन तीनशे उद्योग उभारले जातील, यासाठी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, अ‍ॅग्रो अ‍ॅण्ड एज्युकेशनने (वेसमॅक)...
October 15, 2020
नागपूर : विदर्भाच्या आर्थिक विकास आणि बेरोजगारीविषयी कृषी क्षेत्राची मुख्य भूमिका असून, मत्स्योत्पादन हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे विदर्भासाठी स्वतंत्र भूजल मत्स्योत्पादन धोरण तयार करण्याची गरज आहे, असे मत विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य डॉ.कपिल चांद्रायण यांनी व्यक्त केले.  ‘गुच्छी‘चे...
October 14, 2020
नागपूर : मुष्टियुद्ध हा ऑलिम्पिकमध्ये हमखास पदक मिळवून देणारा खेळ मानला जातो. मात्र, तरीही राज्य सरकार या खेळाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. आजच्या घडीला ३६ जिल्ह्यांमध्ये केवळ दोनच पात्रता असलेले तज्ज्ञ शासकीय प्रशिक्षक आहेत. अशा परिस्थितीत राज्यात पदकविजेते मुष्टियोद्धे कसे घडतील? असा...
October 13, 2020
पुणे - आपल्या नात्यातील, ओळखीचे, परिचयातील यापैकी कोणाचा ना कोणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं कळतंय. कधी नव्हे ते गेल्या एक-दोन महिन्यांमध्ये इतक्‍या मृत्यूच्या बातम्या एकाच वेळी आपल्या कानावर आदळत होत्या. पण, गेल्या 11 दिवसांमध्ये कोरोनामृत्यूचं प्रमाण कमी झालंय, असा आशेचा किरण आता दिसू लागलाय. ...
October 12, 2020
पुणे : सिनेअभिनेते, अभिनेत्री यांच्यासह राजकीय व्यक्तींना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वारंवार भेटत असल्यानेते कायम चर्चेत असतात. पण यावेळी राज्यपालांनी एका विद्यार्थी संघटनेला वेळ दिला. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलपती म्हणून विद्यार्थ्यांची बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र स्टूडंट युनियनने (मासू...
October 07, 2020
नाशिक : ओझर (नाशिक)च्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळावा, यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून बुधवारी (ता. ७) विविध विभागांच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या पथकाने ओझर विमानतळावरील पायाभूत सुविधांची पाहणी केली.  तर उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठी चालना विमानतळाचा...
September 25, 2020
मुंबई, 25 : मुंबईत कोविड 19 च्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी दोन महिन्यात मृत्यू दरात घट झाली आहे. जूनमध्ये 5.8  टक्के असलेल्या कोविड मृत्यूदरात घट होऊन तो आता 4.5 टक्के इतका झाला आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (आरोग्य) सुरेश काकाणी यांनी ‘मिशन सेव्ह लाईव्ह्ज’ मुळे हे शक्य...
September 14, 2020
भारतरत्न सर विश्‍वैश्‍वरय्या मोक्षगुंडम यांची जयंती अर्थात अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांच्या कुशलतेला स्मरण करण्याचा आजचा दिवस. तंत्रज्ञान आज मानवी जीवनाचा अविभाज्य अंग झाला आहे. दैनंदिन जीवनातील घटना घडामोडी असोत की रोजीरोटीची निर्मिती, आज अवघड गोष्टी तंत्रज्ञानाने सोप्या केल्या आहेत. शेतीप्रधान...
September 14, 2020
नाशिक / मालेगाव : पडीक झालेली जमीन, संकटात आलेले महामंडळ अन्‌ पडीक झालेल्या जमिनीचा विकास करण्याची इच्छा असेल तर विकासगंगा येऊ शकते याचा प्रत्यय कसमादेसह विभागाला येणार आहे. त्याला निमित्त आहे, ते मालेगाव तालुक्यातील अजंग, रावळगाव, काष्टी, डाबली, निळगव्हाण शिवारात महामंडळाच्या सात हजार एकर जमिनीवर...