एकूण 27 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 69 वा वाढदिवस नर्मदा नदीची पूजा करून साजरा करत असून, ते आज दुपारी आई हिराबेन यांचाही आशीर्वाद घेणार आहेत. PM @narendramodi reviews tourism infrastructure at Kevadia. Here is a picture from the Jungle Safari area. Come, visit this beautiful land...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद : ज्यांना चूल आणि त्यांच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे, या सर्वांचे अभिनंदन करतो. मागील वर्षात मार्च महिन्यात आठ कोटी लक्ष्य करण्यात आले होते. त्यासाठी सरकारकडून व्यापक काम करण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच सरकारच्या या योजनेतून 8 कोटी मोफत एलपीजी सिलिंडर...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली : आता प्रत्येकाला पॅन 10 मिनिटांत मिळावं यासाठी प्राप्तिकर विभाग एका नवीन योजनेवर काम करत आहे. प्राप्तिकर विभाग ई-पॅन देण्याबाबत विचार करत आहे.  सरकार पॅन / टॅन प्रोसेसिंग सेंटरची योजना आखत असून, ज्यामुळे रिअलटाइम किंवा जास्तीतजास्त 10 मिनिटांमध्ये ई-पॅन मिळणार आहे, अशी माहिती अर्थ...
मार्च 17, 2019
२०१२ मध्ये भाजप पूर्ण बहुमताने गोव्यात व नंतर २०१४ मध्ये केंद्रात आल्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या मदतीने तिसरा मांडवी पूल, झुआरी येथे दुसरा पूल व गालजीबाग, तळपण येथील नवीन पूल अशा चार महत्त्वाच्या पुलांचे काम मार्गी लावले. मांडवी नदीवरच्या पणजी येथील अटल सेतू या तिसऱ्या पुलाचे उद्घाटनही...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
मार्च 04, 2019
पाटणा : आमचे लष्कर दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले करत असतानाच आपल्या देशातील काही मंडळी शत्रूंच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल अशी वक्तव्ये करत होती. याच मंडळींचे चेहरे पाकिस्तानी वृत्तवाहिन्या दाखवित होत्या. दहशतवाद्यांच्या निर्मितीचा कारखाना चालविणाऱ्यांच्या विरोधात एका सुरात बोलणे गरजेचे असताना 21...
डिसेंबर 26, 2018
पणजी : खाणीपाठोपाठ आता राज्यातील हॉटेल व्यवसाय धोक्‍यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात नसणाऱ्या पायाभूत सुविधा, पर्यटनाविषयीचे विपणन धोरण (मार्केटिंग स्टॅटजी) अजिबात नसल्याने पर्यटांची संख्या जवळपास 50 टक्‍क्‍यांनी घटणार आहे. त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर होणार असल्याची भीती टॅव्हल ऍण्ट...
डिसेंबर 18, 2018
पुणे : विधानसभा राज्यांमधील निवडणूक निकालांनंतर भाजपने जाहीर भाषणांमधील प्रचाराचे धोरण बदलले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या महाराष्ट्र दौर्‍यातून दिसून येत आहे. कल्याणपाठोपाठ पुण्यामध्येही पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना प्रत्युत्तर देण्याऐवजी सरकारने...
सप्टेंबर 10, 2018
नवी दिल्ली : राफेल करारावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असताना भारतीय हवाई दल मात्र गुपचूपपणे राफेल विमानाच्या स्वागताच्या तयारीला लागले आहे. यात वैमानिकांना प्रशिक्षण आणि विमानासाठी आवश्‍यक असलेल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीचा समावेश आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवाई दल या...
सप्टेंबर 05, 2018
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांवर वस्तू व सेवा कराची (जीएसटी) आकारणी आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग असून, यामुळे विमान कंपन्यांमधील स्पर्धात्मकता कमकुवत होत आहे, असे मत "आयएटीए'चे प्रमुख अलेक्‍झांड्रे डी ज्युनिऍक यांनी मंगळवारी व्यक्त केले.  इंटरनॅशनल एअरपोर्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए) ही...
जून 26, 2018
पणजी : गोवा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा होत्या मात्र सरकार त्या अपेक्षांची पूर्ती करण्यात पूर्ण अपयशी ठरले आहे. याचा फटका सत्ताधाऱ्यांना लोकसभा निवडणुकीत बसणार असून  दोन्ही जागा याखेपेला कॉंग्रेस जिंकेल असा दावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर...
एप्रिल 19, 2018
नवी दिल्ली : जागतिक व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या हिंद महासागरातील श्रीलंकेच्या अगदी दक्षिणेला असलेले हंबनतोटा बंदराचे संचलन चीनकडून होत असले, तरी या बंदरामध्ये मात्र सध्या कोणतेही जहाज थांबत नाही अशी स्थिती आहे. या महासागरातून दरवर्षी 60 हजार बोटी प्रवास करीत असतात.  हंबनतोटा या...
मार्च 25, 2018
अमित शहांचे चंद्राबाबूंना खुले पत्र; सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय दुर्दैवी नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडलेले तेलुगू देसमचे सर्वेसर्वा आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नऊ पानी पत्र लिहिले असून, सरकारमधून बाहेर पडण्याचा...
फेब्रुवारी 26, 2018
पुद्दुचेरी : मागील चार दशकांपासून एकाच कुटुंबाने देशावर राज्य केले असून, घराणेशाहीच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकार आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विकासाभिमुख सरकार या दोन्ही सरकारांच्या कामगिरीची तुलना लोकांनीच करावी. त्यांची 48 वर्षे आणि आमच्या 48 महिन्यांचा लेखाजोखा तुम्हीच तपासा, असे आवाहन...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - शेतकरी आणि ग्रामीण मतदारांमधील असंतोषामुळे धास्तावलेल्या मोदी सरकारने या घटकांना खूष करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात घोषणांची आतषबाजी केली आहे. आगामी खरीप हंगामात पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभूत किमती (हमीभाव) आणि भावांतर योजना देशभरात लागू करण्याचे संकेत अर्थमंत्री अरुण...
फेब्रुवारी 02, 2018
नवी दिल्ली - आगामी सार्वत्रिक निवडणुकीआधीचा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प गुरुवारी मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कृषी क्षेत्रासह ग्रामीण भागासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना जाहीर केल्या. गरिबांसाठी नव्या आरोग्य विम्याचे कवच देताना जेटलींनी मध्यमवर्गाकडे मात्र दुर्लक्ष केले. शेतकरीवर्गासह...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली - बजेट 2018 तर सादर झाले. पण दरवर्षी प्रमाणे यावर्षीही निराशेला या बजेटने वाव ठेवलाच. तर काही बाबतीत म्हणजेच शेती, उद्योग, पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे, त्यामुळे दिलासाही बजेटने दिला आहे असे म्हणता येईल. यावरुन राष्ट्रीय स्तरावर अनेक टिका टिपणी सध्या केली जात आहे. अरुण जेटली...
फेब्रुवारी 01, 2018
माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी अर्थसंकल्पातील शेतकऱयांसाठीच्या तरतुदी पुरेशा नसल्याचे म्हटले आहे. 'अर्थमंत्र्यांनी शेतकरी आणि ग्रामीण जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी काही प्रयत्न जरूर केले आहेत. मात्र, या घटकांसमोरील प्रश्न फार मोठे आहेत आणि केलेल्या तरतुदी पुरेशा नाहीत,' असे देवेगौडा यांनी...
फेब्रुवारी 01, 2018
#Budget2018  बिटकॉईनमध्ये पैसा घातलाय? जेटली म्हणाले, चलन अवैध!  बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केलेल्या भारतीयांना धक्का देणारी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज (गुरूवार) अर्थसंकल्पात केली. बिटकॉईन भारतात अवैध चलन आहे आणि या चलनाला मान्यता देण्याचा कोणताही हेतू नाही, असे जेटली यांनी...
फेब्रुवारी 01, 2018
नवी दिल्ली : देशातील शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी 585 शेती मार्केटच्या पायाभूत सुविधांसाठी 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2020 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आमच्या सरकारचे आहे. तसेच शेतीक्षेत्रासाठी योजना आणण्यासाठी सरकार...