एकूण 81 परिणाम
March 01, 2021
घाटनांद्रे : येथे मंजूर एक कोटी सतर लाख रुपये खर्चाच्या मुख्यमंत्री पेयजल योजने अंतर्गत ंपिण्याच्या शुद्ध पाण्याच्या योजनेचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. गावात पाईपलाईन बसवण्याचे काम सुरु झाले आहे.  याबाबतची माहिती अशी, की माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्या पुढाकाराने खासदार संजय पाटील...
February 28, 2021
चंद्रपूर : रेल्वेस्थानकाजवळील बीएसएनएल कार्यालयाजवळ क्रांतिवीर बिरसा मुंडा चौक आहे. मनपाने नामकरण केलेल्या या चौकात आदिवासी संघटना आणि समाजबांधवांच्या पुढाकारातून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्यात आला. मार्च महिन्यात लोकार्पणाची तयारीही सुरू होती. अशात शनिवारी (ता. 27) महापालिका...
February 20, 2021
माळेगाव (पुणे) : जागतिक स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी संशोधनात्मक ज्ञानाची आता नित्तांत गरज आहे. अर्थात संशोधनात्मक ज्ञान मिळण्यासाठी बारामतीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय अजैविक ताण संशोधन व्यवस्थापन संस्था, सायन्स सेंटर, सीओईपीची शाखा, केव्हीकेसारख्या उभ्या केल्या आहेत. त्यामुळे शिवनगर...
February 16, 2021
माहूर ( जिल्हा नांदेड) : किनवट तालुक्यातील सारखणी येथे अखिल भारतीय गोर बंजारा लेंगी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सैराट चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तरुणांना भुरळ घालणारी आर्ची फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु हिने मंगळवार (ता. १६)रोजी लेंगी स्पर्धेच्या मंचावरुन उपस्थित बंजारा समुदायाला उद्देशून...
February 14, 2021
औरंगाबाद : औरंगाबाद ते पुणे रहदारी करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत असतात. प्रामुख्याने नगरच्या पुढे गेल्यानंतर वाहतूक जाम आणि अपघातांचेही प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे धुळे-सोलापूरप्रमाणे औरंगाबाद ते पुणे थेट रस्ता पाहिजे, अशी मागणी औरंगाबाद फर्स्टतर्फे खासदार भागवत कराड, आमदार अतुल सावे...
February 11, 2021
काटोल (जि. नागपूर) : तत्कालीन सरकारने कर्जमाफी जाहीर केली. त्यातील ३५ टक्के शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. हा त्यांच्यावर अन्याय असून, काटोल सिटीजन फोरमने पुढाकार घेऊन शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. २०१७ मधील तत्कालीन सरकारने सरसकट...
February 09, 2021
निघोज : सरपंचांची निवड अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना, सहलीवर गेलेल्या निघोज येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे धारदार शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केल्याची घटना घडली आहे. रविवारी सहलीवर गेलेले हे सदस्य लघुशंकेसाठी खेड (जि. पुणे) परिसरात थांबले, तेव्हा अज्ञात आठ ते दहा जणांनी या सदस्यांचे अपहरण...
February 08, 2021
नंदोरी (जि. वर्धा) : निसर्गसाथी फाउंडेशन गत काही वर्षांपासून पर्यावरण तथा निसर्ग संवर्धनाचे कार्य करीत आहे. निसर्ग चक्र सुरक्षित तरच पर्यावरण संतुलन चांगले राहील. मात्र दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याला पायबंद घालण्यासाठी निसर्गातील पशू, पक्षी आदींचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे निसर्ग...
February 08, 2021
कायगाव (औरंगाबाद): भारतीय सैन्यदलात भरती होऊन मराठा लाईट इनफन्टरी बेळगाव कर्नाटकमध्ये एक वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गावी आलेल्या शैलेश नंदकुमार साध्ये यांचा अमळनेर (ता.गंगापूर) येथे मामा लोकांनी पुढाकार मोठा सत्कार केला. शुक्रवारी (ता.5) रात्री आठच्या दरम्यान भव्य मिरवणूक रॅलीही काढली...
February 03, 2021
नांदेड ः गोड आवाजाची, अखेरच्या खडतर जीवन प्रवासात संगीत हाच ध्यास व श्वास असणारी तसेच आयुष्यात सतत सामाजिक भान जपणारी भारती पांपटवार हिच्या स्मृती दिनानिमित्त सुगम गीतांचा कार्यक्रम ‘स्वर सुमनांजली’ रविवारी (ता. ३१) झाला. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे...
January 26, 2021
उदगीर (लातूर): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार...
January 22, 2021
झरी ( जिल्हा परभणी) : ग्रामीण भाग स्वच्छतेने स्वयंपूर्ण व्हावा म्हणून औरंगाबाद विभागात सुरू झालेल्या माझा गाव सुंदर गाव या उपक्रमाचा विभागस्तरीय शुभारंभ परभणी जिल्ह्यातील झरी या ग्रामपंचायतीमधून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचवावे आणि...
January 22, 2021
पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेमध्ये रुपी बॅंकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेकडे प्रलंबित असून, याबाबत राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. याबाबत ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांना भेटून हा प्रस्ताव त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी रुपी बॅंक ठेवीदार हक्क समितीने गुरुवारी पत्रकार परिषदेत...
January 18, 2021
हिंगोली :- तालुक्यातील डिग्रस वाणी ग्रामपंचायतीवर वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत ग्रामविकास पॅनल चा नऊपैकी आठ जागेवर दणदणीत विजय मिळविला विजयी उमेदवार डॉ. चित्रा अनिल कुर्हे या स्विडन येथून खास ग्रामपंचायत निवडणूकीसाठी गावात आल्या व त्यांच्या पँनलचा दणदणीत विजय झाला. हेही वाचा - हातात...
January 17, 2021
मोवाड (जि. नागपूर):  शहरात अनेक ठिकाणी अवैध देशी दारूविक्रीला जोर आला आहे. पोलिस प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या ठिकाणी सायंकाळपान रात्री उशीरापर्यंत खुलेआम देशी दारूची अवैध विक्री केली जात आहे.  परिणामी कामगार युवकांना दारूचे व्यसन जडले आहे. दारूला ग्राहकी...
January 13, 2021
हिंगोली : तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतच्या होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीची १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठी प्रशासनाची जय्यत   तयारी सुरु आहे. गुरुवारी (ता. १४) मतदान केंद्रावर साहित्य पाठवण्यासाठी तहसीलच्या प्रांगणात मंडप उभारून गाव निहाय २५ टेबल लावण्यात आले असुन या टेबलरून...
January 12, 2021
नवी दिल्ली - मराठा आरक्षणाबाबत आता राज्य सरकारने केंद्राला साकडे घातले आहे. या गंभीर विषयापासून केंद्र सरकारने अलिप्त राहू नये, आरक्षणाचा मुद्दा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादीत नसून इतर राज्यांमधील आरक्षणावर याचा होणारा परिणाम पाहता केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे महाराष्ट्र...
January 11, 2021
नांदेड : राज्यातील शेतकरी पारंपारिक शेतीपेक्षा वेगळा मार्ग स्विकारातना दिसत आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर येथील विठ्ठल चिंतलवार या शेतकऱ्याने सुगंधी वनस्पती शेतीचा पर्याय स्विकारला आहे. सुगंधी वनस्पती म्हणजेच जिरेनियम (Geranium Farming)शेतीचा पहिलाच प्रयोग त्यांनी यशस्वी करुन...
January 10, 2021
भंडारा : आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णालयाकडे धाव घेतली. आतमध्ये आगीचे डोंब दिसत होते. त्यामुळे कुणीही आत जाण्याची हिम्मत करत नव्हते. त्यामुळे मी अस्वस्थ झालो. मात्र, शेवटी मीच हिम्मत केली आणि आत घुसलो. सात बालकांना वाचवू शकलो, याचे समाधान आहे. मात्र, १० बालकांचा जीव वाचविता आला असता, तर बरे...
January 08, 2021
सासुरे (सोलापूर) : मालवंडी म्हणजे बार्शी तालुक्‍यातील हिंदू-मुस्लिम ऐक्‍य जपणारं गाव... विविधतेने नटलेलं... अठरा पगडजाती येथे सुखानं नांदतात आणि इथंच एक नव्हे दोन नव्हे तर सलग पन्नास वर्षे अखंडितपणे गावकऱ्यांनी आपली ग्रामपंचायत बिनविरोध केली... त्याच गावकऱ्यांमध्ये अलीकडच्या 10-15 वर्षांत गटतट झाले...