एकूण 4 परिणाम
February 06, 2021
नवी दिल्ली- सोशल मीडियावर प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी केली जात आहे. यावर पहिल्यांदाच रतन टाटा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मला लोकांच्या भावनांचे कौतुक आहे परंतु, अशा मोहिमा बंद केल्या पाहिजेत, असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावरुन मोठ्याप्रमाणात रतन...
December 22, 2020
मुंबई, ता. 22 : मुंबईच्या महापौर किशोर किशोर पेडणेकर यांना इंदौर (मध्यप्रदेश) येथील वैकल्पिक चिकित्सा पद्धती विकास संस्था आणि वर्ल्ड बुक ऑफ स्टार रेकॉर्डस् यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रप्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. समाजसेवेमध्ये दिलेल्या अतुलनिय योगदानासाठी महापौर किशोरी पेडणेकर...
October 18, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेत पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. तेथील निवडणूक प्रचारात दिवसेंदिवस रंगत येत आहे. मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी कोणीच कसर सोडताना दिसत नाही. यावेळी डेमॉक्रेटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत. यंदाच्या...
October 07, 2020
मुंबई - हॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता  टॉम क्रुझचा मिशन इम्पॉसिबल कमालीचा लोकप्रिय झाला. जगभरात सगळीकडे मोठ्या संख्येने तो पाहिला गेलेला चित्रपट आहे. आता या चित्रपटाच्या सातव्या आणि आठव्या भागाचे चित्रिकरण सुरु आहे. त्यातील एका भागाचे चित्रिकरण चालु असताना त्यावेळी तिथुन जाणा-या वाहनचातकाने ते दृश्य...