एकूण 4 परिणाम
November 27, 2020
मुंबई, ता. 27 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांना विशेष न्यायालयाकडून  दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या क्लोजर अहवालाला विरोध करणारा ईडीचा अर्ज न्यायालयाने गुरुवारी नामंजूर केला. यामुळे ईडीला झटका बसला आहे....
November 24, 2020
मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात आज ईडीने छापा पाडला. त्यानंतर त्यांच्या पुत्राला विहंग सरनाईकला ईडी कार्यालयात नेण्यात आले. याप्रकरणी महाविकास आघाडी आणि भाजपनेत्यांमध्ये राजकीय टीका टिप्पणी सुरू झाली आहे. परंतु कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांनी शिवसेनेवर सडकून टीका करीत...
November 09, 2020
मुंबईः अभिनेता अर्जुन रामपाल यांना एनसीबीनं समन्स बजावले आहेत. अर्जुन यांना येत्या ११ नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.  आज सकाळी  बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी अर्जुन रामपाल यांच्या घरी छापा टाकण्यात आला. बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण कक्षानं ही धाड टाकली....
November 05, 2020
बेंगळुरू - सीबीआय़ने गुरुवारी कर्नाटकात मोठी कारवाई करताना माजी मंत्री आणि काँग्रेस नेते विनय कुलकर्णी यांना अटक केली आहे. त्यांना सकाळी ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास अटक कऱण्यात आल्याचं समजते. भाजप नेते योगेश गौडा यांची 2016 मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी ही अटक...