एकूण 416 परिणाम
January 17, 2021
ढेबेवाडी (जि. सातारा) : रस्त्याच्या बांधकामासाठी आणलेल्या जेसीबी व पोकलॅनमधील डिझेल चोरीप्रकरणी चार परप्रांतीय ऑपरेटर्सना येथील पोलिसांनी अटक केली. पाटण न्यायालयाने आज त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. (Jharkhand)  याबाबत पोलिसांची माहिती अशी, ढेबेवाडी विभागातील आंब्रुळकरवाडी ते अनुतेवाडी (...
January 17, 2021
सातारा : दिल्ली येथे सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज सातारा येथे राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मोर्चा काढून त्यातील सहभागींनी मागण्यांचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले.  केंद्राने तयार केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी...
January 17, 2021
सातारा : टीआरपी घोटाळा प्रकरणातील दस्तऐवजातून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या घोटाळ्यातील आरोपी रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यात व्हॉटस्ऍप चॅटद्वारे झालेला संवाद सोशल मीडियावर लीक...
January 17, 2021
कऱ्हाड : कोल्हापूर नाक्‍यावरील एका कॉम्प्लेक्‍समधील ऍटो एजन्सीसह शेजारील पान शॉप चोरट्यांनी फोडले. दुकानातील अडीच हजारांची रोकड, टॅब व पान शॉपमधील मोबाईल चार्जर चोरट्यांनी पळवला. त्याबाबतची तक्रार क्षितीज राजेंद्र शहा (रा. कल्याणी कॉलनी, शनिवार पेठ, कऱ्हाड) यांनी दिली होती. दरम्यान गुन्हा दाखल...
January 17, 2021
 सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. याबाबतचे आदेश जारी केले आहेत. भरारी पथकात संबंधित तालुक्‍यातील तहसीलदार हे प्रमुख असतील. वैध मापन शास्त्र विभागाचे वजनमापे निरीक्षक एस. के. बागल हे...
January 16, 2021
मुंबई : सतत वादग्रस्त विधाने करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतविरोधात गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या फौजदारी तक्रारीवर तपास करण्यासाठी आज अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मुंबई पोलिसांना मुदत वाढ दिली. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत...
January 15, 2021
नॉर्वे - जगातील अनेक देशांमध्य़े कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये काही लशींना आपत्कालीन वापरसाठी परवानगी देण्यात आली आहे. भारतातही 16 जानेवारीपासून कोरोनाच्या लशीकरणाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, नॉर्वेत फायजरची व्हॅक्सिन टोचल्यानंतर 23 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे...
January 15, 2021
Traffic Jam: मुंबईपेक्षा पुणे बरे! जाणून घ्या जगातील स्थान कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या दळणवळणार मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे देशातील प्रत्येक शहरामध्ये 2020 मध्ये वाहतूक कोंडी कमी झाल्याचं पाहायला मिळालं. - सविस्तर वाचा रेणू शर्माच्या अडचणी वाढणार? धनंजय मुंडेंच्या मेहुण्याची...
January 15, 2021
अहमदनगर : गुंजाळे (ता. राहुरी) येथील खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री एकाला तीन गावठी पिस्तुलांसह ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पप्पू ऊर्फ अशोक बाबासाहेब चेंडवाल (वय 24, रा....
January 15, 2021
मुंबईः शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या निवासस्थान सिल्व्हर ओकवर संजय राऊत गेले होते. संजय राऊत सहकुटुंब राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला  पोहोचले होते. ही भेट कौटुंबिक की राजकीय, हे मात्र अजून स्पष्ट झालेलं...
January 15, 2021
Breaking News : धनंजय मुंडेना पक्षाकडून मोठा दिलासा; राष्ट्रवादीच्या बैठकीत 'असा' झाला निर्णय राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडले आहेत. मात्र त्यांना पक्षाकडून दिलासा मिळाला आहे. धनंजय मुंडे यांचा तूर्तास राजीनामा घेतला जाणार नसल्याची माहिती समोर आली...
January 15, 2021
मुंबईः राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची आज सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) चौकशी होणार आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणात चौकशीसाठी एकनाथ खडसे यांना ईडीने समन्स बजावला आहे. गेल्या महिन्यात ३० डिसेंबरला ईडीकडून एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र खडेस यांना कोरोनाची...
January 15, 2021
वुहान - कोरोना विषाणूच्या उगमाबाबत तपास करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांचे पथक आज वुहान येथे पोहोचले. या पथकाला प्रवेश देण्यात चीनने अनेक दिवस टाळाटाळ केली होती. तेरा जणांचे हे पथक सिंगापूरहून थेट येथे दाखल झाले. कोरोना बाधित आढळल्याने पथकातील दोन जणांना सिंगापूरमध्येच थांबावे लागले.  ...
January 14, 2021
आजरा : "बर्ड प्ल्यू'चा सध्यातरी तालुक्‍यात कोणताही धोका नाही. तालुक्‍यासह जिल्ह्यात कुकुटपालनाचा व्यवसाय हा शास्त्रोक्त पध्दतीने केला जातो. त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता कमी आहे. तालुक्‍यातील विविध पोल्ट्री फार्मवरील पक्ष्यांचे 45 प्रकारचे रक्त नमुने, नाकातील स्त्राव व विष्ठेचे...
January 14, 2021
श्रीगोंदे : नगरपालिकेतील अनेक कामांच्या अनियमिततेबाबत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. संभाजी ब्रिगेडच्या पाठपुराव्यानंतर आता त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याची माहिती ब्रिगेडचे...
January 13, 2021
ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला NCBकडून समन्स राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं (एनसीबी) समन्स बजावलं आहे. मुंबईमध्ये २०० किलो ड्रग्स जप्त केल्यानंतर समीर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. - सविस्तर वाचा जिया खानच्या...
January 13, 2021
मुंबई - वेगळ्या स्वभावाचे, व्यक्तिमत्वाचे आणि कुठल्याही चौकटीत अडकून न राहता सातत्यानं नवनवीन प्रयोग करणारे अभिनेते म्हणून पियुष मिश्रा यांचे नाव घेतले जाते.पीयुष मिश्रा यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटविणारे अभिनेते मिश्रा हे एक कवी आहेत. त्यांच्या काव्यवाचनाचे...
January 13, 2021
मुंबई - जगातील जे सर्वोत्तम माहितीपट तयार केले गेले आहेत त्याच्या निर्मिती प्रक्रियेत बीबीसीचे योगदान महत्वाचे आहे. विषयाची निवड, त्यात केलेले संशोधन, त्यासाठी केलेली मेहनत, पुराव्यांची करण्यात आलेली पडताळणी, त्यानुसार संहितेचे लेखन करणे यामुळे बीबीसीचे नाव अद्याप टिकून आहे. त्यांनी तयार केलेले...
January 13, 2021
लखनऊ- हाय कोर्टमध्ये बाबरी विध्वंस प्रकरणी 30 सप्टेंबर 2020 ला आलेल्या निर्णायाला आव्हान देणाऱ्या रिविजन याचिकेवरीव महत्त्वाची सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. माजी उपपंतप्रधान लाल कृष्ण अडवाणी, तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह, भाजपाचे वरिष्ठ नेता मुरली मनोहर जोशी, उभा भारती, विनय...
January 13, 2021
मुंबई, ता. 13 : भंडारा जिल्हा रुग्णालय जळीत प्रकरणाची चौकशी मुंबई अग्निशमन दल करत आहे. यासाठी 3 उच्च अधिकाऱ्यांची समिती भांडाऱ्याला रवाना झाली असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे. भंडारा जळीत  प्रकरणाच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबई अग्निशमनदल या...