एकूण 4 परिणाम
October 14, 2020
मुंबई : देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतानाचा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे 'जलयुक्त शिवार'. याच जलयुक्त शिवारची आता महाविकास आघाडी सरकारकडून खुली चौकशी केली जाणार आहे. तसा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलाय. त्यामुळे येत्या काळात SIT मार्फत जलयुक्त शिवार योजनेची खुली...
October 11, 2020
गाझियाबाद- हाथरस प्रकरणी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. याचदरम्यान शनिवारी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. रविवारी (दि.11) सीबीआयने गाझियाबाद शाखेत हाथरसप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने चारही आरोपींविरोधात हत्या आणि सामूहिक...
October 10, 2020
नवी दिल्ली : देशभरात गाजत असलेल्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाची चौकशी आता उत्तर प्रदेश पोलिसांकडून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे देण्यात आली आहे. आज, रात्री सीबीआयने उत्तर प्रदेश पोलिसांकडून तपासाची सूत्रे हाती घेतल्याची माहिती आहे.  आणखी वाचा - पासवान यांच्या अंत्यसंस्कारावेळी...
October 06, 2020
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरस प्रकरणातील पीडित मुलीवर रात्रीतून अंत्यसंस्कार का केले याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. सर्वोच्च न्यायालयानेही उत्तर प्रदेश सरकारला हाच सवाल विचारला. यावर योगी सरकारने उत्तर देताना म्हटले आहे की, पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी...