एकूण 593 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
उच्च शिक्षण घेणे खूप महागले आहे. सामान्यांसाठी ते न परवडणारे आहे. तसेच शिक्षण घेतल्यानंतर मुलांना शहरात नोकरी मिळेल याची हमी नाही. याकरिता पुणे, मुंबईकडे जाण्याचा ओढा असतो. यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे आणि नोकरीची संधी जळगावातच मिळावी; याकरिता शहरात एज्युकेशन आणि आयटी हब एमआयडीसीत...
ऑक्टोबर 18, 2019
जळगाव - गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू झालेली कापूस खरेदी विविध खेड्यांवर जेमतेम अशीच सुरू आहे. यातच ओल्या मालाच्या नावाने कापसाची अनेक भागात ३१०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणे खरेदी होत आहे. दुसरीकडे खेतिया (जि. बडवानी, मध्य प्रदेश) येथील बाजारात मागील आठवड्यात चांगल्या कापसाला ५४०० रुपये...
ऑक्टोबर 17, 2019
जळगाव ः दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर घराची सजावट करण्याचे काम केले जाते. दीपोत्सवानिमित्त घरासमोर लावण्यासाठी विविध आकारांचे रंगबिरंगी आकाशकंदीलांनी बाजारपेठ सजली आहे. बाजारपेठेत विविध आकारांचे आकाशकंदील दुकानाबाहेरच विक्रीसाठी ठेवले असून, रात्री या आकर्षक कंदीलांचा झगमगाट दिसत आहे. खास आकर्षण पेपर,...
ऑक्टोबर 16, 2019
सामान्य मुलांमध्ये रुजविणार इंग्रजी संभाषण कौशल्य  जळगाव : उच्च शिक्षण घेऊन विदेशात गेल्यानंतरही आपल्या भागाची ओढ आणि त्यासाठी काहीतरी करण्याची तन्मयता असणारे "एनआरआय' दुर्मिळच. मूळ जळगावच्या रोझमिन खिमनी या त्यापैकी एक. प्रभावी सार्वजनिक संभाषणात निपुण रोझमिन यांनी या संभाषणाचा प्रशिक्षण वर्ग...
ऑक्टोबर 16, 2019
नाशिक : सातपूर परिसरातील सराईत गुन्हेगार असलेल्या तिघांना नाशिकसह धुळे, जळगाव या तीन जिल्ह्यातून एका वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडल दोनचे उपायुक्त विजय खरात यांनी सदरचे आदेश बजावले आहेत.  कल्पेश दीपक वाघ (21, रा. जाधव संकुल,...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019  जळगाव - जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. अकरा विधानसभा मतदार संघात अकरा जागांसाठी एकूण 100 उमेदवार रिंगणात आहेत. त्यातील पाच मतदारसंघातच दहा महिलांना उमेदवारीची संधी दिली आहे. इतर सात ठिकाणी एकही महिला उमेदवार नसल्याचे चित्र आहे.  जिल्ह्यात अकरापैकी सर्वांत...
ऑक्टोबर 16, 2019
चाळीसगाव -  बहिणीशी झालेल्या भांडणातून रागातून घरातून निघून गेलेल्या उत्तर प्रदेशातील १७ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना चाळीसगावात घडली. याप्रकरणी संशयित तरुणाच्या विरोधात चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  या...
ऑक्टोबर 15, 2019
मालेगाव : शहरातील विविध चार पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील सात सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले. मंगळवारी (ता.१५) प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी हद्दपारीचे आदेश काढले. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी वर शहरातील कायदा...
ऑक्टोबर 14, 2019
जळगाव : महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केट मधील गाळे सील करण्यासाठी आज महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरु केली. दोन गाळे सील केल्यानंतर तिसऱ्या गाळ्यात कारवाई करीत असताना महापालिकेचे उपायुक्त उत्कर्ष गुट्टे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात लाईट बंद करून करण्याचा...
ऑक्टोबर 13, 2019
बारामती शहर : देशात नरेंद्र मोदी यांच्या व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने खऱ्या अर्थाने विकास केला आहे. बारामतीचा सर्वांगीण विकास भारतीय जनता पक्षच करु शकतो, त्यामुळे भाजपचे हात बळकट करुन विजयी करण्याचे आवाहन भाजपचे बारामतीतील उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केले. गेल्या काही...
ऑक्टोबर 13, 2019
बुलढाणा: 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून आत्महत्या एका शेतकऱयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार) घडली आहे. धक्कादायक म्हणजे जळगाव जामोद मतदार संघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार...
ऑक्टोबर 13, 2019
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील काही मतदारसंघांमधील बंडखोरांवरील कारवाईच्या मुद्यावरुन जलसंपदामंत्री गिरीश महाजन व सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात आज मोदींच्या सभास्थळी जोरदार खटके उडाले. शिवसेना उमेदवार असलेल्या मतदारसंघांमध्ये बंडखोरांवर कारवाईची व्यथा मोदींसमोर मांडेल, असा गुलाबराव पाटलांनी...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून, त्यावर कारवाई...
ऑक्टोबर 11, 2019
औरंगाबाद,: दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने 24 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यान प्रवाशांसाठी जादा बसगाड्यांची व्यवस्था केली आहे.  दिवाळीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढते. त्यामुळेच प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने सिडको बसस्थानकातून मेहकर, रिसोड, अकोला, तर मध्यवर्ती...
ऑक्टोबर 11, 2019
चाकूर : शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचा सहभाग कमी होत असून, गतवर्षी राज्यात आठवीच्या वर्गातील फक्त 18 टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. यामुळे या परीक्षेबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय शिक्षण संचालकांनी घेतला असून, त्यानुसार जिल्हा व तालुकास्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. ...
ऑक्टोबर 09, 2019
भुसावळात खून का बदला खून...!  भुसावळ : राजकारण असो अथवा भाईगिरी या सर्वांचा काळ व वेळ ठरलेली असते. दीड वर्षांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्दयी हत्या केल्याचा आरोप मृत सागर खरात याच्यावर होता. ज्या तरुणाच्या वडिलांचा खून झाला, त्याने शहर पोलिस ठाण्यात त्यावेळी खून का बदला...
ऑक्टोबर 09, 2019
बोगस महाविद्यालय स्थापनकरून  विद्यार्थ्यांची केली फसवणूक  जळगाव : शहरातील भास्कर मार्केटमध्ये मोशन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज नावाचे बेकायदेशीर महाविद्यालय स्थापन करून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांना तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने अखेर...
ऑक्टोबर 09, 2019
शोकाकुल वातावरणात पाचही मृतांवर अंत्यसंस्कार  भुसावळ : येथील भाजप नगरसेवक रवींद्र खरातसह पाचही तरुणांवर रात्री नऊच्या सुमारास तापी नदी किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे उपस्थित होते....
ऑक्टोबर 09, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : माझ्या मामाला शिवीगाळ का केली म्हणून बांबूच्या काठीने डोके फोडून गंभीर जखमी केल्याची घटना पैठण येथे एका मंगल कार्यालयात मंगळवारी (ता.आठ) घडली. याप्रकरणी पोलिसांनी केकत जळगाव (ता. पैठण) येथील सरपंच भीमराव नाना थोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सावरगाव (जि. बीड) येथे मंगळवारी...
ऑक्टोबर 07, 2019
फुलंब्री, ता.7 (जि.औरंगाबाद) ः फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांची चौथ्यांदा परंपरागत लढत होणार आहे. फुलंब्री विधानसभा मतदारसंघात 2004 पासून काळे - बागडे यांची सतत सरळ लढत झालेली आहे. 2014 च्या विधानसभेत डॉ.काळे यांचा केवळ...