एकूण 40 परिणाम
जून 14, 2019
जळगाव - वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात पुस्तकी ज्ञानातून ओळख दिली जात होती. प्रत्यक्ष रुग्णाची तपासणी किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दुसऱ्या वर्षातील प्रवेशानंतरच संधी मिळत होती. परंतु, या वर्षापासून "वैद्यकीय'च्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला असून, प्रवेश...
जून 09, 2019
जळगाव - दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता होती. यंदा शहरातील विविध शाळांनी चमकदार कामगिरी केली. शहरातील शानबाग स्कूलचा विद्यार्थी प्रज्वल पाटील हा ९६.४ टक्‍के गुण मिळवून प्रथम, तर आर. आर. विद्यालयाचा नेहील पाटील हा ९६.२० टक्‍के मिळवून द्वितीय...
जून 08, 2019
बारामती शहर : इयत्ता दहावीच्या परिक्षेत बारामती केंद्राचा 84.35 टक्के निकाल जाहीर झाला. बहुतेक सर्वच शाळांनी यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे. यंदाच्या निकालात बारामती केंद्रात मुलींनी बाजी मारली असून उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे.  बारामती केंद्रावर 6889  ...
मे 28, 2019
जळगाव ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदा जळगाव जिल्ह्याच्या निकालाची टक्‍केवारी वाढली असून, उत्तर महाराष्ट्र अर्थात नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याचा बारावीचा निकाल 86.61 टक्‍के लागून...
एप्रिल 21, 2019
महाभारताचं नाव उच्चारलं, तरी जीवनातल्या विविध समस्यांवर असलेल्या निरसनाची आपल्याला जाणीव होते. जीवनातल्या प्रत्येक पैलूला या महाकाव्यानं सामावून घेतलं आहे. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येवर महाभारतात ठोस उत्तर आहे. अशा महाकाव्याकडे डॉ. अपर्णा जोशी यांनी मूल्यशिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे. मुळात...
एप्रिल 03, 2019
जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत मध्य प्रदेशातील नाचणखेडा (ता. जि. बऱ्हाणपूर) येथील सुनील, सुधाकर व सुरेंद्र हे चौधरी बंधू यांनी केळीपट्ट्यात हळदीच्या तंत्रशुद्ध पद्धतीत नाव मिळवले आहे. हळद काढणी व उकळणी यंत्रणा त्यांनी यू ट्यूब चॅनेलवर अभ्यास करून घरीच विकसित केली. सांगली बाजारात त्यांच्या दर्जेदार...
एप्रिल 03, 2019
खानदेशी गाण्याला पाच दिवसांत चौदा लाख व्हिवर  जळगाव ः खानदेशला कला व साहित्याचा मोठा वारसा आहे. त्या अनुषंगाने "यू ट्यूब'द्वारे ग्रामीण भागातील तरुणांना आपली कला जगासमोर नेता येते. असाच एक शेंदुर्णी (जि. जळगाव) येथील सचिन कुमावत या अवलिया निर्मित "व मनी माय बबल्या ईकस केसावर फुगे' या खानदेशी...
एप्रिल 03, 2019
सोनारीच्या तरुणाची कलाकृती "सातासमुद्रापार'  जळगाव : ग्रामीण भागातील रहिवासी.. घरची परिस्थिती जेमतेम.. अशात शिक्षणाला पुरते पैसे नाही, तर कलेची आवड कशी जोपासणार, हा प्रश्‍नच.. अशा स्थितीतही जिद्दीने पंधरा वर्षे कलेची जोपासना करणारा सोनारी (ता. जामनेर) गावचा तरुण अपार मेहनत घेतो.. आणि कालांतराने...
मार्च 26, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पूर्वनियोजित अधिसभा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुढे ढकलली आहे. विद्यापीठाचा २०१९-२० वर्षातील अर्थसंकल्प या मुख्य विषयावर ही अधिसभा होणार होती. मात्र, ती पुढे ढकलल्याने आता विद्यापीठाला आर्थिक गणिताची जुळवाजुळव करताना मर्यादा येण्याची शक्‍यता आहे....
मार्च 10, 2019
एरंडोल : लोकांच्या दारोदार मटिकी विकून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलीने आई-वडीलांच्या कष्टाची जाण ठेऊन मोठी झेप घेतली. महाराष्ट्र लोकसवा आयोगच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरिक्षक पदाला (पीएसआय) गवसणी घातली. लक्ष्मी चौधरी (सासरकडचे आडनाव) अशा या मुलीचे नाव. पारनेर...
मार्च 08, 2019
गरीब मुलींना दिला स्वयम रोजगाराचा हात  जळगावः होतकरू व गरीब मुलींना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देवून शिक्षणाला हातभार लावण्याचे काम एका महिलेने यशस्वीपणे पेलले आहे. आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक मुलींना अद्ययावत ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देवून त्यांना...
मार्च 08, 2019
लक्ष्मी नारखेडेंची इलेक्‍ट्रॉनिक्‍स मोटर्स वाईंडिग क्षेत्रात ठसा  जळगाव  : एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. परंतु एका यशस्वी स्त्रीमागेही एक पुरुषाचा हातही महत्त्वाचा असतो. भरतकाम करणाऱ्या हातांनी मशिनरी वाईंडींगचे धडे घेत पुरुषप्रधान क्षेत्रात यशस्वी उद्योजक म्हणून एक ठसा निर्माण...
मार्च 06, 2019
  जळगाव ः भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरातील उपशिक्षक अमित विजय चौधरी यांच्या विवाहात नवरदेव- नवरीसह बारा दात्यांनी नेत्रदानाचा संकल्प करीत "आहेर' दिला.  लग्नातील पारंपरिक रूढी- परंपरांना फाटा देत उच्चशिक्षित असलेल्या वधू- वरांसह बारा जणांनी...
फेब्रुवारी 24, 2019
जळगाव - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय मंडळातर्फे सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेंतर्गत आज मराठीचा पेपर होता. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या तासाभरात प्रश्‍नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली. शहरातील नूतन मराठा व बाहेती महाविद्यालय परिसरात परीक्षार्थींना कॉपी...
फेब्रुवारी 21, 2019
जळगाव शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर सावखेडा खुर्द हे गाव आहे. तापी नदीकाठी असलेल्या या गावात काळी कसदार जमीन असून गावातील सुमारे ९५ टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. गावाची लोकसंख्या १००६ असून, गावात लागवडयोग्य क्षेत्र २५३ हेक्‍टर आहे. त्यात प्रामुख्याने कापूस, मका, हरभरा, केळी ही पिके घेतली...
फेब्रुवारी 18, 2019
जळगाव - कुटुंबातील सुसंस्कारित व शैक्षणिक वातावरणात विभोर जाधव याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावात पूर्ण केले. तालुक्‍याच्या ठिकाणी बीएस्सी पदवी परीक्षेत प्रथम क्षेणीत उत्तीर्ण झाला. पुण्याला प्रसिद्ध कंपनीत आणि चांगल्या पगारावर रुजू झाला. दरम्यान, याचवेळी एका अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडल्याने...
फेब्रुवारी 07, 2019
अकोला : दगडं फोडून मी विहिरी खोदल्या, पती-पत्नीने शेतमजुरी केली आणि मुलीला कृषी अभ्यासक्रमात घातले. तिनेही माय-बापाच्या कष्टाचे चिज करत, पदवी अभ्यासक्रमात अव्वल स्थान प्राप्त केले आणि पदक कमावून आम्हाला अभिमानाचे पारितोषिक मिळवून दिले. कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात रौप्य पदकावर नाव...
फेब्रुवारी 01, 2019
अमरावती : अनेकदा मुलाची घोड्यावरून किंवा बग्गीत नवरदेव राशी निघते. लग्नाच्या अगोदर ही नवरदेव राशी काढली जाते. मुलगा घोड्यावर बसून त्याच्यासमोर बँडबाज्याच्या तालावर नातेवाईक मनसोक्त नाचताना सर्वांनीच बघितले असेलच. परंतु या सर्व रुढी-परंपरेला फाटा देत एका पित्याने आपल्या मुलीची वरात काढून नवा पायंडा...
जानेवारी 13, 2019
  आम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं झडली होती; पण त्याच्या चेहऱ्यावर आणि बाकी अंगावर रोगाचा फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. ""यांना ठाण्यात घेऊन चला,'' मी माझ्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना...
जानेवारी 06, 2019
अतिवरिष्ठ पातळीवरच्या पोलिस अधिकाऱ्याची विविध कर्तव्यं बजावणं म्हणजे असिधाराव्रतच. असं हे तलवारीच्या धारेवरून चालत असताना कितीतरी बिकट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. जीव तळहातावर घ्यावा लागतो. निर्णयशक्तीचा कस लागत असतो. थरारक, रोमहर्षक प्रसंग तर रोजचेच असतात. अशाच प्रसंगांची, अनुभवांची कथा-गाथा या...