एकूण 7 परिणाम
जून 30, 2019
जळगाव - विधानसभेच्या जिल्ह्यातील अकरा जागांपैकी एक जागा विरोधी पक्षाकडे आहे, आता तीही आपणच जिंकणार आहोत. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज बळीराम पेठेतील ब्राह्मणसभेत झालेल्या...
एप्रिल 29, 2019
राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष ह.मा.पवार यांचे निधन  पारोळा (जि.जळगाव) :महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच  शिवाजीराव प्रतीष्ठानचे विद्यमान अध्यक्ष, जळगाव जिल्हा सरकारी नोकारांच्या सहकारी (ग.स.) पतसंस्थेचे माजी अध्यक्ष हणमंतराव माधवराव पवार (वय 77)यांचे आज...
डिसेंबर 07, 2018
धुळे - इतर शहरांच्या तुलनेत धुळे शहरवासीयांवर मालमत्ता कर आणि त्यावरील शास्तीचा मोठा बोजा आहे. भाजपची सत्ता आल्यास या कराच्या बोजातून धुळेकरांची मुक्तता करू, असे वचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. येथील महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - राज्यात दुष्काळाचा दाह सुरू असताना आज विधानसभेत विरोधकांनी सरकारवर टीकेचे आसूड ओढले. हा पावसाचा दुष्काळ असला, तरी सर्वांत मोठा अन्याय सरकारी धोरणं व सरकारी मानसिकतेनं केल्याचा आक्रमक हल्लाबोल विरोधकांनी केला. यामध्ये आमदार बच्चू कडू यांनी तर आक्रमक शैलीत सरकार व अधिकारी यांचा समाचार घेत...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव - ‘शतप्रतिशत: भाजप’ हे सूत्र घेऊन भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर करीत आहे. महापालिका निवडणुकीच्या यशासाठी तर पक्षाने सध्या विरोधी गटातील नगरसेवक, कार्यकर्ते घेण्याचा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली ‘महाजन’ फार्म्युलाच तयार केला आहे. त्याच बळावर नाशिक, जळगाव महापालिका...
ऑक्टोबर 17, 2018
संग्रामपूर (बुलढाणा): गावपातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व 50 लाख युवकांना पक्षा सोबत जोडण्याचा उद्देश ठेऊन भाजप तर्फे राज्यभर सीएम चषक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये 288 विधानसभा मतदारसंघांमधून 75 दिवसात 50 लाख स्पर्धकांचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे भारतीय जनता युवा मोर्चा...
ऑगस्ट 18, 2018
सातारा - देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन समाज उभारणीसाठी नवी पिढी उभी राहावी, यासाठी हुतात्मा स्मारक ही प्रेरणास्थळ आहेत. येथे नतमस्तक होऊन युवा पिढीने येथे हुताम्यांची आत्मचरित्रे वाचावीत म्हणून वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून...