एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : माझ्या मामाला शिवीगाळ का केली म्हणून बांबूच्या काठीने डोके फोडून गंभीर जखमी केल्याची घटना पैठण येथे एका मंगल कार्यालयात मंगळवारी (ता.आठ) घडली. याप्रकरणी पोलिसांनी केकत जळगाव (ता. पैठण) येथील सरपंच भीमराव नाना थोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सावरगाव (जि. बीड) येथे मंगळवारी...
ऑगस्ट 27, 2019
फुलंब्री, ता. 26 (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका एकापाठोपाठ एक सुरूच आहे. कधी बोंडअळी, कधी दुष्काळ तर आता अमेरिकन लष्कर अळी अशा संकटांना तोंड देता देता शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यंदा पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी,...
जुलै 24, 2019
कुंटणखान्याची घरे जप्त करून अहवाल द्या  जळगाव ः अमळनेर (जि. जळगाव) येथील गांधलीपुरा भागातील वेश्‍यावस्तीसंदर्भात यूथ सेवा फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती तानाजी नलावडे आणि न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांच्या खंडपीठाने जिल्हाधिकारी व जिल्हा...
जानेवारी 21, 2019
जळगाव - पतसंस्था, वनजमीन आणि अन्य घोटाळ्यांमध्ये पोलिस दलातील भूखंड घोटाळाही समोर आला आहे. यात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून, सुमारे अडीच कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचे सांगण्यात येत आहे. चार वर्षांनंतर आता महानिरीक्षकांना यात लक्ष घालण्याचे साकडे घालत गुन्हा...
ऑक्टोबर 11, 2018
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यांनंतर आज (दि. ११) आज त्या जळगाव जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यात त्यांची भेट घेणारे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यानी हारतुरे किंवा सत्कारांवर खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ''...
ऑगस्ट 28, 2018
औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरील यावल पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्दसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल असून, खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात खडसेंना प्रतिवादी करण्याचे आदेश देत राज्यशासन व यावल (जि....
जुलै 02, 2018
मुंबई : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून जमावाने पाच जणांची ठेचून केल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागातून अशा घटना समोर येत आहेत त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्याऐवजी गृहविभाग या घटनांचा मुकदर्शक...
जून 28, 2018
सोलापूर - दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रवेशाची लगबग सुरू आहे. प्रवेशासाठी लागणारे उत्पन्नाचे, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर यांसह इतर दाखले काढण्यासाठी राज्यातील सेतू कार्यालये व महा ई-सेवा केंद्र हाउसफुल्ल झाले आहेत. 1 ते 26 जून या कालावधीत महाराष्ट्रात 26 लाख 94 हजार...