एकूण 6 परिणाम
जानेवारी 08, 2019
जळगाव - लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी कोणाला उमेदवारी द्यावी, हा प्रश्‍न त्यांचा आहे. भारतीय जनता पक्षाकडे दोन्ही लोकसभेसाठी भक्‍कम उमेदवार असून, आम्ही उमेदवारांच्या विजयासाठी सक्षम आहोत, असे मत जलसंपदामंत्री व भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. पत्नी साधना महाजन या रावेर लोकसभेच्या उमेदवार...
जानेवारी 06, 2019
जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवावी यासाठी आपण राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी दोन दिवसांत चर्चा करणार आहोत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अरुणभाई गुजराथी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील झालेल्या...
ऑक्टोबर 04, 2018
 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला असून, अगोदर या दळभद्री सरकारमधून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा, असे शिवसेनेला सुनावले आहे. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या...
ऑगस्ट 04, 2018
सांगली : भाजपच्या एकदिल आणि सांघिक कामगिरीमुळे सांगली महापालिकेत पक्षाला यश मिळाले आहे. तसेच काँग्रेसवरील अविश्वास काँग्रेसच्या या पराभवाचे कारण असल्याचे समजते, असे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. जनतेचा भाजपवरील विश्वासामुळे सांगली महापालिकेत पक्षाला यश मिळाले, असेही पाटील...
ऑगस्ट 03, 2018
कोल्हापूर - प्रत्येक निवडणूकीपूर्वी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आता भाजपचा पराभव होइल असे भाकित करते पण आम्ही प्रत्येक वेळेला जिंकत असतो. लोकांच्या मनात भाजप सरकार प्रती असणारा विश्‍वासच निकालातून दिसतो. यामुळेच जळगाव व सांगली मध्येही भाजपने यश मिळविले आहे. लोकांनी सरकारवर दाखविलेल्या विश्‍...
जुलै 02, 2018
मुंबई : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून जमावाने पाच जणांची ठेचून केल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागातून अशा घटना समोर येत आहेत त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्याऐवजी गृहविभाग या घटनांचा मुकदर्शक...