एकूण 3 परिणाम
मार्च 13, 2019
खेड - अंगणात खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवत तिला घरी बोलावून अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दापोली एसटी आगारात वाहक म्हणून काम करणाऱ्या सुनील तुकाराम महाजन याला आज खेडमधील न्यायालायने ही शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश - 1 व...
जून 27, 2018
औरंगाबाद : कोरेगाव भीमा, जामनेर तालुक्‍यातील वाकडी, उदगीर तालुक्‍यातील रुद्रवाडी येथे घटनेतील पीडितांना न्याय व गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासह अन्य मागण्यांसाठी विभागीय आयुक्‍तालयावर बुधवारी (ता. 27) मातंग क्रांती मोर्चा काढण्यात आला.  क्रांतीचौक येथून काढलेल्या या मोर्चात विभागातून आलेले आंदोलक...
जून 23, 2018
मुंबादेवी : राज्यभरात ठिकठिकाणी मातंग समाजावर जे अन्याय अत्याचार सुरु अाहेत ते थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा. अन्यथा या विराेधात राज्यभरात जनअांदाेलन छेडण्यात येर्इल असा इशारा शुक्रवारी मुंबर्इ मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत अण्णाभाऊ साठे यांच्या सून सावित्रीबार्इ...