एकूण 3 परिणाम
मार्च 13, 2019
खेड - अंगणात खेळणाऱ्या अडीच वर्षाच्या बालिकेला खाऊचे आमिष दाखवत तिला घरी बोलावून अत्याचार करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. दापोली एसटी आगारात वाहक म्हणून काम करणाऱ्या सुनील तुकाराम महाजन याला आज खेडमधील न्यायालायने ही शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश - 1 व...
फेब्रुवारी 09, 2019
बीड - अवैध गर्भपात करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी परळी येथील डॉ. सुदाम मुंडे, त्याची पत्नी डॉ. सरस्वती मुंडे यांच्यासह मृत महिलेचा पती महादेव पटेकर यांना बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आज सुनावली. जिल्हा अतिरिक्‍ति सत्र...
जानेवारी 17, 2019
जळगाव - नियुक्तीच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त ठरलेले तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व सध्या मुंबई होमगार्डचे पोलिस अधीक्षक असलेले मनोज लोहार यांना जळगाव जिल्ह्यातील खंडणी प्रकरण भोवले. तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांना खंडणीसाठी डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात दोषी ठरविताना...