एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
जळगाव : महापालिका प्रशासनाने मुदत संपलेल्या 14 मार्केटकडे मोर्चा वळविला आहे. त्यानुसार जुने बी.जे. मार्केटमधील गाळेधारकांना 26 नोव्हेंबरपर्यंत थकबाकी भरावी अन्यथा गाळे सील करण्याचा इशारा नोटिशीद्वारे दिला आहे. त्यामुळे गाळेधारकांमध्ये खळबळ उडाल्याने आज 14 मार्केटचे प्रतिनिधी व गाळेधारकांनी सायंकाळी...
ऑक्टोबर 22, 2019
नाशिक : बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज (ता.22) दुपारी नाशिक जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेह, रक्तदाब आणि त्यांची बायबास शस्त्रक्रिया झालेली असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात...
फेब्रुवारी 09, 2019
बीड - अवैध गर्भपात करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी परळी येथील डॉ. सुदाम मुंडे, त्याची पत्नी डॉ. सरस्वती मुंडे यांच्यासह मृत महिलेचा पती महादेव पटेकर यांना बीड जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आज सुनावली. जिल्हा अतिरिक्‍ति सत्र...
सप्टेंबर 11, 2018
संग्रामपूर (बुलढाणा) - देशभर विकास गतिमान होत असताना आदिवासी पाड्यांवर अजून साधे रस्तेही नाहीत. आजारी रुग्णांना उपचारासाठी आजही चक्क झोळीत टाकून माणसाचे खांद्यावर घेऊन जावे लागते. हे दृश्य आहे 7 सप्टेंबर 2018 रोजीचं सातपुडा डोंगरात अतिदुर्गम भागात वसलेल्या चाळीसटापरी (ता. जळगाव जि. बुलडाणा) या...
ऑगस्ट 08, 2018
आम्ही यापुढे "वॉचडॉग'च्या भूमिकेत -सुरेशदादा जैन    जळगावः जळगाव महापालिकेत यापुढे आम्ही "वॉचडॉग'च्या भूमिकेत काम करु, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे नेते सुरेशदादा जैन यांनी "सकाळ'कडे मांडली. जळगाव पालिकेतील पराभवानंतर प्रथमच सुरेशदादांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी बोलताना विविध विषयांवर...