एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती आता कधीही करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे आता शाळा सोडलेले विद्यार्थीही आपल्या शालेय प्रमाणपत्रावर झालेली चूक दुरुस्त करू...
ऑक्टोबर 09, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : माझ्या मामाला शिवीगाळ का केली म्हणून बांबूच्या काठीने डोके फोडून गंभीर जखमी केल्याची घटना पैठण येथे एका मंगल कार्यालयात मंगळवारी (ता.आठ) घडली. याप्रकरणी पोलिसांनी केकत जळगाव (ता. पैठण) येथील सरपंच भीमराव नाना थोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सावरगाव (जि. बीड) येथे मंगळवारी...
ऑगस्ट 27, 2019
फुलंब्री, ता. 26 (जि.औरंगाबाद) : तालुक्‍यात चार-पाच वर्षांपासून शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका एकापाठोपाठ एक सुरूच आहे. कधी बोंडअळी, कधी दुष्काळ तर आता अमेरिकन लष्कर अळी अशा संकटांना तोंड देता देता शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यंदा पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी,...
जानेवारी 21, 2019
जळगाव - पतसंस्था, वनजमीन आणि अन्य घोटाळ्यांमध्ये पोलिस दलातील भूखंड घोटाळाही समोर आला आहे. यात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून, सुमारे अडीच कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचे सांगण्यात येत आहे. चार वर्षांनंतर आता महानिरीक्षकांना यात लक्ष घालण्याचे साकडे घालत गुन्हा...
ऑक्टोबर 11, 2018
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यांनंतर आज (दि. ११) आज त्या जळगाव जिल्ह्यात आहेत. या दौऱ्यात त्यांची भेट घेणारे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यानी हारतुरे किंवा सत्कारांवर खर्च करू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. ''...
ऑगस्ट 28, 2018
औरंगाबाद : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरील यावल पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा रद्दसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल असून, खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात खडसेंना प्रतिवादी करण्याचे आदेश देत राज्यशासन व यावल (जि....
जून 28, 2018
सोलापूर - दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रवेशाची लगबग सुरू आहे. प्रवेशासाठी लागणारे उत्पन्नाचे, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर यांसह इतर दाखले काढण्यासाठी राज्यातील सेतू कार्यालये व महा ई-सेवा केंद्र हाउसफुल्ल झाले आहेत. 1 ते 26 जून या कालावधीत महाराष्ट्रात 26 लाख 94 हजार...